शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

एअर इंडिया

एअर इंडिया ही भारतातली राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. इंडिगोच्या खालोखाल एअर इंडिया भारतामधील दुसऱ्या क्रमांकाची मोठी विमान कंपनी असून, ती भारतभर व जगातील प्रमुख शहरांमध्ये प्रवासी व मालवाहतूक विमानसेवा चालवते. 2011मध्ये भारत सरकारने एअर इंडियाची पुनर्रचना केली असून, त्याच वर्षी इंडियन एअरलाइन्सला एअर इंडियामध्ये विलीन करण्यात आले होते.  2014मध्ये एअर इंडियाला स्टार अलायन्स ह्या जागतिक विमान संघटनेमध्ये प्रवेश मिळाला.

Read more

राष्ट्रीय : Rafale in india : भारतीय आकाशात राफेलचं आगमन, संरक्षणमंत्र्यांनी शेअर केला 'अफलातून व्हिडिओ'

नागपूर : नागपूर विमानतळावरून आठ विमानांची उड्डाणे

व्यापार : देशांतर्गत विमानसेवेबाबत मोठी घोषणा; २४ नोव्हेंबरपर्यंत सध्याचे निर्बंध कायम राहणार

राष्ट्रीय : एअर इंडियाची वेतनकपात ८५ टक्के; वैमानिकांचा दावा

राष्ट्रीय : ‘बिनपगारी रजा’ जाहीर केल्याने पायलट संतप्त

राष्ट्रीय : कर्मचारी कपात! देशातील सर्वात मोठी विमान कंपनी हवालदिल; 10 टक्के नोकऱ्या जाणार

मुंबई : बेरोजगार झालेल्या एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांची कामासाठी याचिका

राष्ट्रीय : कोरोना संकट! एअर इंडिया कर्मचाऱ्यांना ५ वर्षांची बिनपगारी रजा?

राष्ट्रीय : एअर इंडिया मोठा निर्णय घेणार; काही कर्मचाऱ्यांना ५ वर्षे बिनपगारी सुट्टीवर पाठवणार

व्यापार : ‘एअर इंडिया’साठी सध्या ‘टाटा’च एकमेव ग्राहक , बोलीची अंतिम मुदत ३१ ऑगस्टला संपणार