एअर इंडिया ही भारतातली राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. इंडिगोच्या खालोखाल एअर इंडिया भारतामधील दुसऱ्या क्रमांकाची मोठी विमान कंपनी असून, ती भारतभर व जगातील प्रमुख शहरांमध्ये प्रवासी व मालवाहतूक विमानसेवा चालवते. 2011मध्ये भारत सरकारने एअर इंडियाची पुनर्रचना केली असून, त्याच वर्षी इंडियन एअरलाइन्सला एअर इंडियामध्ये विलीन करण्यात आले होते. 2014मध्ये एअर इंडियाला स्टार अलायन्स ह्या जागतिक विमान संघटनेमध्ये प्रवेश मिळाला. Read More
एअर इंडियाने एक ४३ वर्षांचे बोईंग ७३७ मालवाहतूक विमान विकले, जे कंपनी १३ वर्षांपासून विसरली होती! कोलकाता विमानतळावर सापडलेल्या या विमानाची कथा वाचा. ...
Mumbai-London flight News: एअर इंडियाच्या मुंबई ते लंडन विमानात तांत्रिक दोष निर्माण झाल्यामुळे या विमानाने सहा तास विलंबाने उड्डाण केले. याचा मोठा त्रास प्रवाशांना सोसावा लागला. ही घटना शनिवारी सकाळी घडली. ...
बुधवारी एअर इंडियाचा सर्व्हर डाऊन झाला आहे, यामुळे दिल्लीसह अनेक विमानतळांवर प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवाशांच्या लांब रांगा लागल्या. ...