लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एअर इंडिया

एअर इंडिया, मराठी बातम्या

Air india, Latest Marathi News

एअर इंडिया ही भारतातली राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. इंडिगोच्या खालोखाल एअर इंडिया भारतामधील दुसऱ्या क्रमांकाची मोठी विमान कंपनी असून, ती भारतभर व जगातील प्रमुख शहरांमध्ये प्रवासी व मालवाहतूक विमानसेवा चालवते. 2011मध्ये भारत सरकारने एअर इंडियाची पुनर्रचना केली असून, त्याच वर्षी इंडियन एअरलाइन्सला एअर इंडियामध्ये विलीन करण्यात आले होते.  2014मध्ये एअर इंडियाला स्टार अलायन्स ह्या जागतिक विमान संघटनेमध्ये प्रवेश मिळाला.
Read More
'आम्हाला चुकीचे मृतदेह', अहमदाबाद विमान अपघाताबाबत ब्रिटिश कुटुंबांचा धक्कादायक दावा - Marathi News | Ahmedabad Plane Crash: 'We got the wrong body', British families' shocking claim regarding Ahmedabad plane crash; | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'आम्हाला चुकीचे मृतदेह', अहमदाबाद विमान अपघाताबाबत ब्रिटिश कुटुंबांचा धक्कादायक दावा

Ahmedabad Plane Crash: अहमदाबाद विमान अपघातात २६९ लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. मृतांमध्ये ५२ ब्रिटिश नागरिकांचाही समावेश होता. ...

विमान अपघातानंतर ब्रिटनमधल्या कुटुंबांना पाठवले दुसऱ्यांचेच मृतदेह; अनेकांनी अंत्यसंस्कारही केले - Marathi News | Ahmedabad Air India plane crash Wrong bodies sent to 2 UK families | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विमान अपघातानंतर ब्रिटनमधल्या कुटुंबांना पाठवले दुसऱ्यांचेच मृतदेह; अनेकांनी अंत्यसंस्कारही केले

अहमदाबाद विमान अपघातानंतर ब्रिटनमध्ये चुकीच्या व्यक्तींचे मृतदेह पाठवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. ...

दिल्लीत लँडिंग होताच विमानाला अचानक आग; सर्व प्रवासी व कर्मचारी सुखरूप - Marathi News | The plane suddenly caught fire as soon as it landed in Delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीत लँडिंग होताच विमानाला अचानक आग; सर्व प्रवासी व कर्मचारी सुखरूप

हाँगकाँगहून दिल्लीला आलेल्या एअर इंडिया फ्लाइट एआय ३१५ च्या ऑक्झिलरी पॉवर युनिटमध्ये मंगळवारी दुपारी दिल्ली विमानतळावर उतरल्यानंतर आग लागली. ...

दिल्ली विमानतळावर लँडिंगदरम्यान Air India च्या विमानाला आग; सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित - Marathi News | Air India plane catches fire while landing at Delhi airport; fortunately all passengers safe | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्ली विमानतळावर लँडिंगदरम्यान Air India च्या विमानाला आग; सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित

हाँगकाँगवरुन दिल्लीला येणाऱ्या विमानात ही घटना घडली. ...

एअर इंडियाच्या बोईंग जेटच्या फ्युएल कंट्रोल स्विचची तपासणी पूर्ण; समोर आली महत्त्वाची माहिती - Marathi News | Air India completes check of fuel control switches in Boeing fleet | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एअर इंडियाच्या बोईंग जेटच्या फ्युएल कंट्रोल स्विचची तपासणी पूर्ण; समोर आली महत्त्वाची माहिती

एअर इंडियाने त्यांच्या ताफ्यातील सर्व बोईंग विमानांच्या यंत्रणेची तपासणी पूर्ण केली आहे. ...

एकदा- दोनदा नाही, एअर इंडियाला सहा महिन्यात ९ कारणे दाखवा नोटीस बजावल्या; सरकारची माहिती - Marathi News | Not once or twice, 9 show cause notices issued to Air India in six months; Government information | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एकदा- दोनदा नाही, एअर इंडियाला सहा महिन्यात ९ कारणे दाखवा नोटीस बजावल्या; सरकारची माहिती

'गेल्या सहा महिन्यांत एअर इंडियाला सुरक्षेच्या उल्लंघनासाठी नऊ कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्या आहेत',अशी माहिती नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने दिली. ...

एअर इंडिया विमानाचे तीन टायर फुटले; विमानतळावर लँडिंगच्या वेळी पावसामुळे विमानाने धावपट्टी सोडली - Marathi News | Three tires of Air India plane burst; plane skidded off runway due to rain while landing at airport | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एअर इंडिया विमानाचे तीन टायर फुटले; विमानतळावर लँडिंगच्या वेळी पावसामुळे विमानाने धावपट्टी सोडली

मुंबई विमानतळावर लँडिंगच्या वेळी एअर इंडियाचे विमान धावपट्टीवर घसरल्याची घटना सोमवारी सकाळी घडली. यामध्ये विमानाचे तीन टायर फुटले असून, विमानाच्या इंजिनलाही फटका बसला आहे. ...

मुंबई विमानतळावर मोठा अपघात टळला! विमान धावपट्टीवरून घसरले, तिन्ही टायर फुटल्याने खळबळ - Marathi News | Major accident averted at Mumbai airport Air India plane overshot the runway | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई विमानतळावर मोठा अपघात टळला! विमान धावपट्टीवरून घसरले, तिन्ही टायर फुटल्याने खळबळ

मुंबई विमानतळावर सोमवारी सकाळी कोचीवरुन आलेले एअर इंडियाचे विमान धावपट्टीवरुन कोसळले. ...