लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन

ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन

Aimim, Latest Marathi News

१९२६ साली स्थापन झालेल्या या राजकीय पक्षाचे मुख्यालय हैदराबाद येथे आहे. हैदराबाद लोकसभा मतदारसंघावर १९८४ पासून सतत एआयएमआयएमचे वर्चस्व आहे. येथील विद्यमान खासदार असादुद्दीन ओवैसी हे एआयएमआयएमचे पक्षप्रमुख आहेत. २०१४ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीमध्ये एआयएमआयएमच्या उमेदवारांनी भायखळा व औरंगाबाद-मध्य या दोन जागांवर विजय मिळवला आहे.
Read More
दंगलीबद्दलची माहिती असेल, तर पोलिसांना कळवा; शिवसेनेचा राज ठाकरेंना टोला - Marathi News | inform police if you have information about riots shiv sena slams raj thackeray over ram mandir issue | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दंगलीबद्दलची माहिती असेल, तर पोलिसांना कळवा; शिवसेनेचा राज ठाकरेंना टोला

राम मंदिराच्या मुद्द्यावरुन दंगली घडवण्याचा कट असल्याचा दावा राज यांनी केला होता ...

पंतप्रधानांवर टीका का करायची नाही? ते स्वत:ला देव समजतात का?- ओवैसी - Marathi News | Modi isnt god criticizing him is constitutional right says Asaduddin Owaisi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधानांवर टीका का करायची नाही? ते स्वत:ला देव समजतात का?- ओवैसी

भाजपाच्या टीकेला असदुद्दीन ओवैसींचं प्रत्युत्तर ...

हैदराबादचंही नाव बदलणार, ओवैसींच्या बालेकिल्ल्यातच योगींचा एमआयएमवर वार - Marathi News | The name of Hyderabad will also be changed, the Yogi MIM Warrior in Owaisi's Citadel | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हैदराबादचंही नाव बदलणार, ओवैसींच्या बालेकिल्ल्यातच योगींचा एमआयएमवर वार

देशात रामराज्य आणण्यासाठी भाजपने रणशिंग फुंकले असून त्यामध्ये तेलंगणाची महत्त्वाची भूमिका असणार आहे. ...

'भाजपा सत्तेत आल्यास ओवैसींना निजामाप्रमाणे हैदराबाद सोडून पळावं लागेल' - Marathi News | asaduddin owaisi will flee like nizam fled from hyderabad if bjp comes to power says yogi adityanath | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'भाजपा सत्तेत आल्यास ओवैसींना निजामाप्रमाणे हैदराबाद सोडून पळावं लागेल'

असदुद्दीन ओवैसी यांना योगी आदित्यनाथ यांचा इशारा ...

अबकी बार आंबेडकर सरकार- इम्तियाज जलील - Marathi News | ab ki bar ambedkar sarkar says mim mla imtiyaz jalil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अबकी बार आंबेडकर सरकार- इम्तियाज जलील

जलील यांची भाजपा, संघावर जोरदार टीका ...

‘संघा’ला प्रश्न विचारता, ‘एमआयएम’ला का नाही? - Marathi News | 'Sangha' asks the question, why not 'MIM'? | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :‘संघा’ला प्रश्न विचारता, ‘एमआयएम’ला का नाही?

आज एमआयएम हा हैदराबादेतील पक्ष महाराष्ट्रात रुजतो आहे. याच पक्षाने हैदराबाद मुक्तिसंग्राम लढ्याला एकेकाळी विरोध केला होता. त्यामुळे आरएसएसप्रमाणेच या लढ्यासंबंधी एमआयएमला प्रश्न का विचारत नाही? ...

'ओवैसींसारख्या गद्दारांनी पाकिस्तानातून निवडणूक लढवावी' - Marathi News | Bharat Mata ki Jai row contest election from pakistan bjp mla advises akbaruddin owaisi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'ओवैसींसारख्या गद्दारांनी पाकिस्तानातून निवडणूक लढवावी'

भारत माता की जय न म्हणणाऱ्यांना देशाबाहेर हाकलू- भाजपा नेता ...

अमित शहा त्यांचं फारशी नाव कधी बदलणार?; ओवेसींचा सवाल - Marathi News | Asaduddin Owaisi Attacks bjp president Amit Shah Says Whenever He Will Change His Name | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमित शहा त्यांचं फारशी नाव कधी बदलणार?; ओवेसींचा सवाल

नामांतराचा सपाटा लावणाऱ्या भाजपावर निशाणा ...