१९२६ साली स्थापन झालेल्या या राजकीय पक्षाचे मुख्यालय हैदराबाद येथे आहे. हैदराबाद लोकसभा मतदारसंघावर १९८४ पासून सतत एआयएमआयएमचे वर्चस्व आहे. येथील विद्यमान खासदार असादुद्दीन ओवैसी हे एआयएमआयएमचे पक्षप्रमुख आहेत. २०१४ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीमध्ये एआयएमआयएमच्या उमेदवारांनी भायखळा व औरंगाबाद-मध्य या दोन जागांवर विजय मिळवला आहे. Read More
मजलीस-ए-इत्तेहाद-उल-मुस्लिमीन पक्षातून अलीकडेच हकालपट्टी करण्यात आलेला आणि सातत्याने वादग्रस्त ठरलेला नगरसेवक सय्यद मतीनवर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिटी चौक पोलीस ठाण्यात मंगळवारी (15 जानेवारी) एका 30 वर्षीय महिलेनं मतीनविरोधात बलात्क ...
कोरेगाव भीमा येथील गेल्या वर्षाच्या जातीय दंगलीनंतर दलित संघटनांच्या डझनभर नेत्यांपैकी फक्त प्रकाश आंबेडकर यांनी ठोस भुमिका घेत दलीतांच्या बचावासाठी महाराष्टÑ बंदची हाक दिली व त्याला अभुतपूर्व प्रतिसाद मिळाला. या एकमेव घटनेतून दलित समाज एकाएकी एकत्र ...
एमआयएममध्ये अनेक वर्षांपासून शहराध्यक्षपद सांभाळणाऱ्या महंमद मुखीद यांनी पक्षाच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करीत माजी मुख्यमंत्री खा़ अशोकराव चव्हाण यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला़ ...