लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन

ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन

Aimim, Latest Marathi News

१९२६ साली स्थापन झालेल्या या राजकीय पक्षाचे मुख्यालय हैदराबाद येथे आहे. हैदराबाद लोकसभा मतदारसंघावर १९८४ पासून सतत एआयएमआयएमचे वर्चस्व आहे. येथील विद्यमान खासदार असादुद्दीन ओवैसी हे एआयएमआयएमचे पक्षप्रमुख आहेत. २०१४ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीमध्ये एआयएमआयएमच्या उमेदवारांनी भायखळा व औरंगाबाद-मध्य या दोन जागांवर विजय मिळवला आहे.
Read More
Exclusive: सेना-भाजपचे नेते एमआयएमकडून उमेदवारी मागतायत; जलीलांचा गौप्यस्फोट - Marathi News | Shiv Sena bjp Leaders contact with-mim says Imtiaz Jalil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Exclusive: सेना-भाजपचे नेते एमआयएमकडून उमेदवारी मागतायत; जलीलांचा गौप्यस्फोट

शिवसेना-भाजपचे लोकं मला येऊन भेटत असल्याचा दावा जलील यांनी केला आहे. ...

'वंचित'ला रोखण्यासाठी काँग्रेसकडे तगडा प्लॅन; दलित नेत्यांची होणार चांदी ! - Marathi News | Congress plans to prevent 'VBA'; Dalit leaders to get jackpot | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'वंचित'ला रोखण्यासाठी काँग्रेसकडे तगडा प्लॅन; दलित नेत्यांची होणार चांदी !

वंचितमध्ये एमआयएम आणि आंबेडकर यांच्यातील जागा वाटपाचा तिढा सुटल्याचे समजते. यावरून वंचित आणि काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी स्वबळावर निवडणूक लढणार असं चित्र आहे. मात्र अशा स्थितीत कुणाच्याच हाती काही लागणार नाही, असंही होण्याची शक्यता आहे. ...

'ओवैसींच्या घरी दावतला जाणार, आमचं अन् एमआयएमचं ठरलंय' - Marathi News | 'Owaisi's home is going to feast, we have with AIMIM', says prakash ambedkar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'ओवैसींच्या घरी दावतला जाणार, आमचं अन् एमआयएमचं ठरलंय'

बहुजन वंचित आघाडी आणि एमआयएम पक्षाची पुण्यात बैठक घेण्यात आली. ...

‘वंचित-एमआयएम’च्या चर्चेत जागा वाटपावर अंतिम निर्णय नाही  - Marathi News | There is no final decision on the allocation Vidhansabha seats in the discussion of 'Vanchit Bahujan Aaghadi-MIM' | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘वंचित-एमआयएम’च्या चर्चेत जागा वाटपावर अंतिम निर्णय नाही 

बाळासाहेब आंबेडकर-ओवेसीमध्ये बंद खोलीत तीन तास खलबते ...

एमआयएमची जास्त जागांची मागणी;प्रकाश आंबेडकर-ओवेसींची बैठक निष्फळ - Marathi News | Demand for more seats by AIMIM; Prakash Ambedkar and Owaisi meeting unsuccessful | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :एमआयएमची जास्त जागांची मागणी;प्रकाश आंबेडकर-ओवेसींची बैठक निष्फळ

तब्बल तीन तास एका बंद खोलीत झाली बैठक ...

‘वंचित-एमआयएम’ युतीचा उद्या ठरणार फार्म्युला - Marathi News | Formula to be tomorrow for 'Vanchit-MIM' alliance | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘वंचित-एमआयएम’ युतीचा उद्या ठरणार फार्म्युला

पुण्यात बैठक, ओवेसी यांच्या पत्रानंतर अभेद्य युतीचे संकेत ...

काँग्रेस-राष्ट्रवादीची १९१ मते फुटली; एमआयएमची मतेही शिवसेनेच्या पारड्यात  - Marathi News | Congress-NCP's 191 and AIMIM's votes are goes to Shiv Sena's candidates | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :काँग्रेस-राष्ट्रवादीची १९१ मते फुटली; एमआयएमची मतेही शिवसेनेच्या पारड्यात 

भाजपने शेवटच्या क्षणापर्यंत दगाफटका करण्याची रणनीती आखली असती तरीही कुलकर्णींना २९० च्या पुढे जाता आले नसते. ...

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक : मतदानानंतर ‘एमआयएम’मध्ये अंतर्गत लाथाळ्या - Marathi News | Local Governing Body Elections: Internal lapses in 'AIMIM' after voting | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक : मतदानानंतर ‘एमआयएम’मध्ये अंतर्गत लाथाळ्या

मतदान संपताच नगरसेवकांमध्ये ‘वाद’ विकोपाला ...