लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन

ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन

Aimim, Latest Marathi News

१९२६ साली स्थापन झालेल्या या राजकीय पक्षाचे मुख्यालय हैदराबाद येथे आहे. हैदराबाद लोकसभा मतदारसंघावर १९८४ पासून सतत एआयएमआयएमचे वर्चस्व आहे. येथील विद्यमान खासदार असादुद्दीन ओवैसी हे एआयएमआयएमचे पक्षप्रमुख आहेत. २०१४ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीमध्ये एआयएमआयएमच्या उमेदवारांनी भायखळा व औरंगाबाद-मध्य या दोन जागांवर विजय मिळवला आहे.
Read More
Maharashtra Assembly Election 2019 : बंडाच्या धास्तीने एमआयएम हवालदिल; डॅमेज कंट्रोलसाठी प्रयत्न सुरु - Marathi News | Maharashtra Assembly Election 2019: uprising in MIM over vidhan sabha seat; Attempts for Damage Control started | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Maharashtra Assembly Election 2019 : बंडाच्या धास्तीने एमआयएम हवालदिल; डॅमेज कंट्रोलसाठी प्रयत्न सुरु

लोकसभा, विधानसभा निवडणुकांमध्ये ज्या पद्धतीने लाटेचा फायदा एमआयएमला झाला होता, तसे यंदा होण्याची शक्यता कमी आहे. ...

Vidhan Sabha 2019: एमआयएममध्ये बंडखोरीची शक्यता - Marathi News | The possibility of mim rebellion in aurangabad | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Vidhan Sabha 2019: एमआयएममध्ये बंडखोरीची शक्यता

गेल्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात एंट्री केलेल्या एमआयएमने दोन जागांवर विजय मिळवला होता. ...

'औरंगाबाद मध्य'साठी उमेदवार कोणीही असो, लढत मात्र बहुरंगी होणार - Marathi News | Maharashtra Assembly Election 2019 : Whatever the candidate for 'Aurangabad Central', the fight will be multi-faceted | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'औरंगाबाद मध्य'साठी उमेदवार कोणीही असो, लढत मात्र बहुरंगी होणार

शिवसेना गड परत मिळविण्याचे प्रयत्न करणार ...

Vidhan Sabha 2019: वांद्रे पूर्वमध्ये उमेदवारी जाहीर करण्यात एमआयएमची आघाडी - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha 2019 MIM leads the announcement of candidates in Bandra East | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Vidhan Sabha 2019: वांद्रे पूर्वमध्ये उमेदवारी जाहीर करण्यात एमआयएमची आघाडी

संभ्रमाचे वातावरण : काँग्रेस, शिवसेनेकडून उमेदवारांची अधिकृत घोषणा नाही ...

Vidhan sabha 2019 : वंचितची पहिली यादी जाहीर; प्रकाश आंबेडकरांनी केले शिक्कामोर्तब - Marathi News | Vanchit bahujan aghadi Declares first list of candiadte for vidhansabha | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Vidhan sabha 2019 : वंचितची पहिली यादी जाहीर; प्रकाश आंबेडकरांनी केले शिक्कामोर्तब

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 : एमआयएमने वंचितसोबत आघाडी तोडत वेगळी चूल मांडली होती. ...

Vidhan Sabha 2019: आंबेडकर-ओवेसी 'वंचितचं' - Marathi News | Vanchit Bahujan Aaghadi and mim alliance discussion stopped | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Vidhan Sabha 2019: आंबेडकर-ओवेसी 'वंचितचं'

विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. ...

एमआयएमचे वादळ कोणता पक्ष रोखणार? - Marathi News | Maharashtra Assembly Election 2019 : Which party will stop the MIM storm? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :एमआयएमचे वादळ कोणता पक्ष रोखणार?

औरंगाबाद मध्यमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लागला कामाला ...

'वंचित' वेटिंगवर तर एमआयएमचा उमेदवारी जाहीर करण्याचा धडाका - Marathi News | aimim declared candidates list but vanchit is waiting | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'वंचित' वेटिंगवर तर एमआयएमचा उमेदवारी जाहीर करण्याचा धडाका

दोन्ही पक्षात जागावाटप बाबत पुन्हा चर्चा होऊन निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात होती. ...