लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन

ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन

Aimim, Latest Marathi News

१९२६ साली स्थापन झालेल्या या राजकीय पक्षाचे मुख्यालय हैदराबाद येथे आहे. हैदराबाद लोकसभा मतदारसंघावर १९८४ पासून सतत एआयएमआयएमचे वर्चस्व आहे. येथील विद्यमान खासदार असादुद्दीन ओवैसी हे एआयएमआयएमचे पक्षप्रमुख आहेत. २०१४ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीमध्ये एआयएमआयएमच्या उमेदवारांनी भायखळा व औरंगाबाद-मध्य या दोन जागांवर विजय मिळवला आहे.
Read More
Maharashtra Election 2019 : औरंगाबादेत पक्षाच्या नगरसेवकाचे ‘एमआयएम गो बॅक’ - Marathi News | Maharashtra Election 2019: 'MIM go back' party corporation stand in Auranagabad Central | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Maharashtra Election 2019 : औरंगाबादेत पक्षाच्या नगरसेवकाचे ‘एमआयएम गो बॅक’

‘कटकट’गेट भागात घोषणाबाजी  ...

कॉँग्रेस-एमआयएममध्ये लढत - Marathi News |  Fighting in Congress-MIM | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कॉँग्रेस-एमआयएममध्ये लढत

मालेगाव मध्य विधानसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल झाल्यांनतर आज एका उमेदवाराने आपली उमेदवारी मागे घेतल्याने प्रत्यक्ष रिंगणात १३ उमेदवार उरले आहेत. गेल्या २०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत मालेगाव मध्य मतदारसंघातून १२ उमेदवारांनी निवडणूक लढवली ...

Maharashtra Election 2019 : 'औरंगाबाद मध्य'मधून भाजपचे तनवाणी, एमआयएमचे कुरैशी यांची तलवार म्यान - Marathi News | Maharashtra Election 2019 : BJP's Tanwani, MIM's Qureshi's sword down from 'Aurangabad Central' election | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Maharashtra Election 2019 : 'औरंगाबाद मध्य'मधून भाजपचे तनवाणी, एमआयएमचे कुरैशी यांची तलवार म्यान

मतदारसंघात पुन्हा शिवसेना-एमआयएम थेट लढत होणार  ...

Maharashtra Election 2019 : बंडखोरांचा ‘फ्राय’डे!; कुरघोडीच्या राजकारणात फावेल की माघार ? - Marathi News | Maharashtra Election 2019 : Rebel's' Fry'day !; beneficial or get back ? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Maharashtra Election 2019 : बंडखोरांचा ‘फ्राय’डे!; कुरघोडीच्या राजकारणात फावेल की माघार ?

शहरातील तीन मतदासंघासोबत जिल्ह्यात ही झाली बंडखोरी ...

शेवटचा दिवस बंडखोरीचा; शिवसेना, भाजप, एमआयएमच्या उमेदवारांची वाढणार डोकेदुखी - Marathi News | Maharashtra Election 2019 : The last day of the rebellion; Massive uprising in all three constituencies in the city | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शेवटचा दिवस बंडखोरीचा; शिवसेना, भाजप, एमआयएमच्या उमेदवारांची वाढणार डोकेदुखी

शहरातील तिन्ही मतदारसंघात मोठ्याप्रमाणावर बंडखोरी ...

आंबेडकरांच्या 'या' अवाजवी मागणीमुळे तुटली 'वंचित'-एमआयएमची युती - Marathi News | Maharashtra Election 2019 Due to this reason the Vanchit Bahujan Aaghadi and mim Alliance broke down | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आंबेडकरांच्या 'या' अवाजवी मागणीमुळे तुटली 'वंचित'-एमआयएमची युती

ओवेसी म्हणाले की, युती तोडण्याची आमची कोणतेही इच्छा नव्हती, आम्ही आजही युती करण्यास तयार आहोत. ...

Maharashtra Assembly Election 2019 : तुम्ही 'शाह' असलात, तरी संविधानच बादशाह; ओवेसींचा अमित शहांना टोला - Marathi News | Maharashtra Assembly Election 2019: if you are 'Shah; but constitution is Badshah; Ovesi pokes amit shah | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Maharashtra Assembly Election 2019 : तुम्ही 'शाह' असलात, तरी संविधानच बादशाह; ओवेसींचा अमित शहांना टोला

गांधींची हत्या करणारे आज श्रद्धांजली अर्पण करताहेत  ...

एमआयएम 'औरंगाबाद मध्य'चा गड राखणार की, पुन्हा घुमणार शिवसेना, भाजपचा आवाज - Marathi News | Maharashtra Assembly Election 2019 : Will MIM maintain the stronghold of Aurangabad Central, revolve Shiv Sena, BJP | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :एमआयएम 'औरंगाबाद मध्य'चा गड राखणार की, पुन्हा घुमणार शिवसेना, भाजपचा आवाज

मतदारसंघात ताकद कोणाची? ...