१९२६ साली स्थापन झालेल्या या राजकीय पक्षाचे मुख्यालय हैदराबाद येथे आहे. हैदराबाद लोकसभा मतदारसंघावर १९८४ पासून सतत एआयएमआयएमचे वर्चस्व आहे. येथील विद्यमान खासदार असादुद्दीन ओवैसी हे एआयएमआयएमचे पक्षप्रमुख आहेत. २०१४ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीमध्ये एआयएमआयएमच्या उमेदवारांनी भायखळा व औरंगाबाद-मध्य या दोन जागांवर विजय मिळवला आहे. Read More
पश्चिम बंगालमधील निवडणुकांसाठी एमआयएमच्या औवेसी यांनी ममता बॅनर्जी यांच्याकडे दोस्तीचा हात पुढे केला आहे. निवडणुकांपूर्वी आघाडी करण्यास उत्सुक आहे. ...
AIMIM Akbaruddin Owaisi : असदुद्दीन ओवैसी यांचे बंधू आणि एआयएमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवैसी यांनी संपूर्ण हिंदुस्तानात AIMIM चा झेंडा फडकणार असं म्हटलं आहे. ...
पाच पक्षांनी एकत्र येत बनवला फ्रंट, नव्याने आकारास आलेल्या ग्रँड डेमोक्रेटिक सेक्युलर फ्रंटची जनता दल (स) आणि राष्ट्रीय जनता दल यांना जास्त काळजी लागली आहे. ...