१९२६ साली स्थापन झालेल्या या राजकीय पक्षाचे मुख्यालय हैदराबाद येथे आहे. हैदराबाद लोकसभा मतदारसंघावर १९८४ पासून सतत एआयएमआयएमचे वर्चस्व आहे. येथील विद्यमान खासदार असादुद्दीन ओवैसी हे एआयएमआयएमचे पक्षप्रमुख आहेत. २०१४ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीमध्ये एआयएमआयएमच्या उमेदवारांनी भायखळा व औरंगाबाद-मध्य या दोन जागांवर विजय मिळवला आहे. Read More
Asaduddin Owaisi And Amit Shah, Yogi Adityanath : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. ...
भाजपची ४८ जागांपर्यंत झेप; एनडीएमधला जुना मित्रपक्ष तेलगू देसम पार्टीला या निवडणुकीत भाेपळा मिळाला आहे. ती जागा भाजपने भरून काढण्याचा प्रयत्न केला आहे. ...