शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन

१९२६ साली स्थापन झालेल्या या राजकीय पक्षाचे मुख्यालय हैदराबाद येथे आहे. हैदराबाद लोकसभा मतदारसंघावर १९८४ पासून सतत एआयएमआयएमचे वर्चस्व आहे. येथील विद्यमान खासदार असादुद्दीन ओवैसी हे एआयएमआयएमचे पक्षप्रमुख आहेत. २०१४ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीमध्ये एआयएमआयएमच्या उमेदवारांनी भायखळा व औरंगाबाद-मध्य या दोन जागांवर विजय मिळवला आहे.

Read more

महाराष्ट्र : VIDEO: बंदुका दाखवत मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर शिवसैनिकांचा ओव्हरटेक; व्हिडीओ व्हायरल

राष्ट्रीय : ओवैसी म्हणजे..., देशाची जनता त्यांना चांगलीच ओळखू लागली; भर सभेत भाजपा खासदाराची जीभ घसरली

राजकारण : UP मध्ये ओवेसींची एन्ट्री; साक्षी महाराज म्हणाले, आधी बिहारमध्ये मदत केली आता इकडे करतील

ठाणे : भिवंडीत एमआयएमच्या पत्रकार परिषदेत गोंधळ

राष्ट्रीय : आता ओवेसी गुजरातमध्ये देणार भाजपला आव्हान, 'या' पक्षासोबत करणार युती

राष्ट्रीय : ओवैसीला पैसे देऊन विकत घेऊ शकेल असा कोणी आतापर्यंत जन्माला नाही आला

राजकारण : मला भारतीय राजकारणाची लैला बनवलंय, मजनू मागे लागलेत; वेळ येऊ द्या, निर्णय घेतल्यावर सांगूच

राष्ट्रीय : हैदराबाद निवडणूक: ओवेसींनी तिकीट दिलेल्या 'त्या' ५ हिंदू उमेदवारांचं काय झालं?

राजकारण : जेथे-जेथे अमित शहा, योगी आदित्यनाथ गेले, तेथे भाजपाचा पराभव, ओवैसींचा घणाघात

राष्ट्रीय : GHMC Election: काँग्रेसचा लाजिरवाणा पराभव, 146 पैकी जिंकता आल्या फक्त 2 जागा; भाजपची मात्र 'बल्ले-बल्ले'!