शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

VIDEO: बंदुका दाखवत मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर शिवसैनिकांचा ओव्हरटेक; व्हिडीओ व्हायरल

By कुणाल गवाणकर | Published: January 30, 2021 10:44 AM

एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी ट्विट केला व्हिडीओ; कारवाईची मागणी

मुंबई: शिवसेनेचा लोगो असलेल्या वाहनातून प्रवास करत असलेले दोन जण बंदुका धाक दाखवत असल्याचा व्हिडीओ एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी ट्विट केला आहे. रस्त्यावर बंदुका दाखवणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी जलील यांनी केली आहे. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर हा प्रकार घडल्याचं जलील यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.जलील यांनी ट्विट केलेल्या व्हिडीओमध्ये रस्त्यावरील वाहनकोंडी दिसत आहे. एका कारचा चालक आणि त्याच्या मागील सीटवरील एकाच्या हातात बंदूक आहे. दोघांचेही हात कारच्या बाहेर आहेत. त्यांच्या हातात बंदूक आहे. त्या बंदुका इतर वाहनांमधील व्यक्तींना दाखवत दोघे जण कोंडीतून वाट काढत गाडी पुढे नेत आहेत. या कारच्या मागे असलेल्या वाहनातून व्हिडीओ चित्रीत करण्यात आला आहे. खासदार इम्तियाज जलील यांनी व्हिडीओ ट्विट करत कारवाईची मागणी केली आहे. त्यांनी व्हिडीओ ट्विटमध्ये गृहमंत्री अनिल देशमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्याच्या  डीजीपींना टॅग केलं आहे. 'हा प्रकार मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर घडला आहे. कारवरील लोगो सगळं काही सांगून जातो. शुक्रवारी रात्री वाहतूक कोंडीतून वाट काढताना शिवसैनिक बंदुका दाखवत होते. गृहमंत्री, डीजी याची दाखल घेणार का?,' असा सवाल जलील यांनी विचारला आहे.

टॅग्स :Imtiaz Jalilइम्तियाज जलीलAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनUddhav Thackerayउद्धव ठाकरेAnil Deshmukhअनिल देशमुखShiv Senaशिवसेना