१९२६ साली स्थापन झालेल्या या राजकीय पक्षाचे मुख्यालय हैदराबाद येथे आहे. हैदराबाद लोकसभा मतदारसंघावर १९८४ पासून सतत एआयएमआयएमचे वर्चस्व आहे. येथील विद्यमान खासदार असादुद्दीन ओवैसी हे एआयएमआयएमचे पक्षप्रमुख आहेत. २०१४ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीमध्ये एआयएमआयएमच्या उमेदवारांनी भायखळा व औरंगाबाद-मध्य या दोन जागांवर विजय मिळवला आहे. Read More
Asaduddin Owaisi : हैदराबादमध्ये युनायटेड अॅक्शन फोरमने आयोजित केलेल्या परिषदेत नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल यांच्यावर कारवाई होत नसल्याचा आरोप करत भाजपविरोधात निषेधाचा प्रस्तावही मंजूर करण्यात आला. यावेळी असदुद्दीन ओवेसी बोलत होते. ...