अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान म्हणजे एम्स हे दिल्लीतील नामांकीत रुग्णालय आहे. या रुग्णालयाच्या भारतात अनेक भागात शाखा आहेत. 1952मध्ये एम्स रुग्णालयाचा संसदेत प्रस्ताव ठेवला होता. 1956मध्ये संसदेत हा प्रस्ताव मंजूर झाला. एम्स रुग्णालय हे केंद्र सरकारच्या अखत्यारित येते. अनेक राजकारण्यांनी एम्स रुग्णालयात उपचार घेतले आहेत. Read More
आचार्य बालकृष्ण यांच्या छातीत दुखू लागले होते. त्यानंतर छातीतील दुखणे आणि अस्वस्थतेमुळे त्यांना हरिद्वार येथील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ...
ट्यूमर या भयंकर आजाराने पिडित मुलीची गंभीर परिस्थिती पाहून प्रियंका गांधी यांनी शुक्रवारी एका लहान मुलीला उपचारासाठी प्रयागराज येथून खाजगी विमानाने दिल्लीतील एम्स हॉस्पिटला पाठवलं. ...