अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान म्हणजे एम्स हे दिल्लीतील नामांकीत रुग्णालय आहे. या रुग्णालयाच्या भारतात अनेक भागात शाखा आहेत. 1952मध्ये एम्स रुग्णालयाचा संसदेत प्रस्ताव ठेवला होता. 1956मध्ये संसदेत हा प्रस्ताव मंजूर झाला. एम्स रुग्णालय हे केंद्र सरकारच्या अखत्यारित येते. अनेक राजकारण्यांनी एम्स रुग्णालयात उपचार घेतले आहेत. Read More
कोरोना व्हायरसपासून देशातील सर्व कुटुंबांनी सावध व्हायला हवे. सर्दी, ताप आणि खोकला असेल तर लगेच घाबरून जावू नये. हा साधा तापही असू शकतो. मात्र प्रत्येकाने आपले हात हँडवॉशनेच धुवावे, असंही गुलेरिया यांनी सांगितले. ...
पेशींचा अभ्यास केल्यास संबंधित रोगावर प्रभावी उपचार करणे शक्य होते. कर्करोग व क्षयरोगाच्या प्रकरणांमध्ये हे तंत्रज्ञान महत्त्वाचे ठरते, अशी माहिती एम्सच्या संचालक मेजर जनरल डॉ. विभा दत्ता यांनी दिली. ...
दिल्लीतील एम्स रुग्णालयात पीडित तरुणीवर सध्या उपचार सुरू आहेत. त्यामुळे उन्नाव बलात्कार प्रकरणाची आजपासून एम्स रुग्णालयातच सुनावणी घेण्यात येणार आहे. ...