लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एम्स रुग्णालय

एम्स रुग्णालय

Aiims hospital, Latest Marathi News

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान म्हणजे एम्स हे दिल्लीतील नामांकीत रुग्णालय आहे. या रुग्णालयाच्या भारतात अनेक भागात शाखा आहेत. 1952मध्ये एम्स रुग्णालयाचा संसदेत प्रस्ताव ठेवला होता. 1956मध्ये संसदेत हा प्रस्ताव मंजूर झाला. एम्स रुग्णालय हे केंद्र सरकारच्या अखत्यारित येते. अनेक राजकारण्यांनी एम्स रुग्णालयात उपचार घेतले आहेत.
Read More
NEET परीक्षेत 2321 विद्यार्थ्यांना 700+ गुण; लातूर, नांदेड, अकोल्यातील विद्यार्थ्यांचा समावेश - Marathi News | 2321 students score 700+ in NEET exam; Inclusion of students from Latur, Nanded, Akola | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :NEET परीक्षेत 2321 विद्यार्थ्यांना 700+ गुण; लातूर, नांदेड, अकोल्यातील विद्यार्थ्यांचा समावेश

लातूर, नागपूर, नांदेड, अकोला, कोल्हापूरमधील अनेक विद्यार्थ्यांना 700+ गुण ...

NEET पेपर लीक प्रकरणात CBI ची मोठी कारवाई; पाटणा AIIMS मधून चार डॉक्टरांना अटक - Marathi News | NEET-UG Paper CBI action in NEET paper leak case; Four doctors arrested from Patna AIIMS | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :NEET पेपर लीक प्रकरणात CBI ची मोठी कारवाई; पाटणा AIIMS मधून चार डॉक्टरांना अटक

NEET-UG Paper Leak : NEET पेपर लीकप्रकरणी सीबीआयने आतापर्यंत 40 गुन्हे दाखल केले आहेत. ...

‘एम्स’मध्ये सिकलसेल रुग्णांसाठी जागतिक दर्जाची सुविधा - Marathi News | World class facilities for sickle cell patients at AIIMS | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘एम्स’मध्ये सिकलसेल रुग्णांसाठी जागतिक दर्जाची सुविधा

डॉ. जोशी : बाधितांसाठी ओपीडीमध्ये स्वतंत्र खिडकी ...

लालकृष्ण अडवाणी यांच्या तब्येतीत सुधारणा; AIIMS रुग्णालयातून डिस्चार्ज, नेमके काय झाले होते? - Marathi News | lk lal krishna advani health improved discharged from aiims hospital | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लालकृष्ण अडवाणी यांच्या तब्येतीत सुधारणा; AIIMS रुग्णालयातून डिस्चार्ज, नेमके काय झाले होते?

Lal Krishna Advani Health Update: बुधवारी रात्री लालकृष्ण अडवाणी यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ...

एम्समध्ये आता लिंग बदलासारख्या सुविधाही उपलब्ध होणार - Marathi News | Facilities like gender reassignment will also be available in AIIMS now | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :एम्समध्ये आता लिंग बदलासारख्या सुविधाही उपलब्ध होणार

तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र उपचार : मध्य भारतातील पहिले शासकीय केंद्र ...

Pune: नागपूरच्या धर्तीवर औंधमध्ये साकारणार ‘एम्स’; राज्याने केली अंतरिम अर्थसंकल्पात घोषणा - Marathi News | 'AIIMS' will be implemented in Aundh on the lines of Nagpur; The state announced in the interim budget | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नागपूरच्या धर्तीवर औंधमध्ये साकारणार ‘एम्स’; राज्याने केली अंतरिम अर्थसंकल्पात घोषणा

जिल्हा रुग्णालय, औंध येथील ८५ एकर जागा वर्षानुवर्षे विनावापर पडून आहे. या ठिकाणी हे हाॅस्पिटल हाेणार असल्याचे अर्थसंकल्पात जाहीर केले आहे.... ...

देशाला मिळणार 3 नवीन IIM, 20 केंद्रीय विद्यालय आणि 4 IIT-IIS, पीएम मोदी करणार उद्घाटन - Marathi News | india will get 3 new IIMs, 20 Kendriya Vidyalayas and 4 IIT-IIS, PM Modi will inaugurate | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशाला मिळणार 3 नवीन IIM, 20 केंद्रीय विद्यालय आणि 4 IIT-IIS, पीएम मोदी करणार उद्घाटन

PM Modi Will Inaugurate 20 New KV: जम्मू-काश्मीरमध्ये बांधलेल्या भव्य एम्स रुग्णालयाचे उद्घाटनदेखील केले जाणार आहे. ...

जन्मत: पायाचा विकृतीवर आता ‘एम्स’मध्ये उपचार; दर शुक्रवारी राहणार विशेष ‘क्लिनीक’ - Marathi News | Congenital foot deformity now treated at AIIMS A special clinic will be held every Friday | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जन्मत: पायाचा विकृतीवर आता ‘एम्स’मध्ये उपचार; दर शुक्रवारी राहणार विशेष ‘क्लिनीक’

‘क्लबफूट क्लिनीक’ करारावर ‘एम्स’चे कार्यकारी संचालक आणि सीईओ प्रा. डॉ. हनुमंथा राव यांनी मंगळवारी यावर स्वाक्षरी केली. ...