अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान म्हणजे एम्स हे दिल्लीतील नामांकीत रुग्णालय आहे. या रुग्णालयाच्या भारतात अनेक भागात शाखा आहेत. 1952मध्ये एम्स रुग्णालयाचा संसदेत प्रस्ताव ठेवला होता. 1956मध्ये संसदेत हा प्रस्ताव मंजूर झाला. एम्स रुग्णालय हे केंद्र सरकारच्या अखत्यारित येते. अनेक राजकारण्यांनी एम्स रुग्णालयात उपचार घेतले आहेत. Read More
विचार करा, जर बेडवर पडलेल्या रुग्णाला शस्त्रक्रियेसाठी बेशुद्ध केलं गेलं असेल आणि त्याचवेळी डॉक्टर, नर्स किंवा शस्त्रक्रियेशी संबंधित इतर महत्त्वाचे कर्मचारी संपावर जात असल्याचं सांगत असतील, तर काय परिस्थिती निर्माण होईल? ...
जीनोम सिक्वेंसिंगद्वारे व्हायरसच्या प्रभावाचे अध्ययन करण्यात येईल. एका आठवड्यात ५० सॅम्पल सिक्वेंसिंग केले जाऊ शकते. कोरोनाबरोबरच अन्य आजारातही सिक्वेंसिंगसाठी ही मशीन उपयोगात येईल. ...
Randeep Guleria Profile: देशातील सर्वात मोठ्या मेडिकल संस्थेच्या संचालक पदावर पोहोचले डॉक्टरांची ओळख आपल्याला कोरोना काळातच झाली. पण तेवढीच त्यांची ओळख नाहीय. देशातील सर्वात मोठ्या तज्ज्ञ डॉक्टरांमध्ये त्यांचे नाव प्रामुख्याने घेतले जाते. ...
Omicron: केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, भारतामध्ये बुधवारपर्यंत 21 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये 781 ओमायक्रॉन रुग्णांची नोंद झाली आहे ...
एम्सचे ज्येष्ठ तज्ज्ञ डॉ. संजय के राय यांनी मुलांच्या लसीकरणावरुन प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी दावा केला आहे की, लहान मुलांमध्ये संसर्गाचा धोका फार कमी आहे, त्यामुळे लसीकरणाचा जास्त फायदा होणार नाही. ...