लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एम्स रुग्णालय

एम्स रुग्णालय, मराठी बातम्या

Aiims hospital, Latest Marathi News

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान म्हणजे एम्स हे दिल्लीतील नामांकीत रुग्णालय आहे. या रुग्णालयाच्या भारतात अनेक भागात शाखा आहेत. 1952मध्ये एम्स रुग्णालयाचा संसदेत प्रस्ताव ठेवला होता. 1956मध्ये संसदेत हा प्रस्ताव मंजूर झाला. एम्स रुग्णालय हे केंद्र सरकारच्या अखत्यारित येते. अनेक राजकारण्यांनी एम्स रुग्णालयात उपचार घेतले आहेत.
Read More
मनोहर पर्रीकरांना दोन दिवसांत डिस्चार्ज मिळण्याची शक्यता - Marathi News | Goa chief minister Manohar Parrikar will get Discharge in two days | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मनोहर पर्रीकरांना दोन दिवसांत डिस्चार्ज मिळण्याची शक्यता

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना नवी दिल्लीतील एम्स हॉस्पिटलमधून येत्या दोन दिवसांत डिस्चार्ज मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पर्रीकरांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे. ...

मनोहर पर्रीकर एम्समध्ये दाखल, वैद्यकीय तपासण्या सुरू - Marathi News | Goa chief minister Manohar Parrikar admitted in AIIMS | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मनोहर पर्रीकर एम्समध्ये दाखल, वैद्यकीय तपासण्या सुरू

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर नवी दिल्लीतील एम्स हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. एम्समध्ये पर्रीकर यांच्या विविध वैद्यकीय तपासण्या केल्या जात आहेत. पर्रीकरांच्या आरोग्याची आताची स्थिती पूर्वीच्या तुलनेत योग्य आहे की नाही?, याचा अंदाज घेऊनच त्यांना ...

मोदींच्या तामिळनाडू दौऱ्याला विरोध, ट्विटरवर ट्रेंड होतोय हॅशटॅग #GoBackModi   - Marathi News | As PM modi Visit TN, #GoBackModi Trends again on Twitter | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदींच्या तामिळनाडू दौऱ्याला विरोध, ट्विटरवर ट्रेंड होतोय हॅशटॅग #GoBackModi  

तामिळनाडूतील मोदींच्या दौऱ्याला काही स्थानिक नागरिक, विरोधी पक्षातील पुढारी आणि डाव्या पक्षांचा विरोध आहे. ...

अमित शहांच्या प्रकृतीत सुधारणा, एम्समधून डिस्चार्ज - Marathi News | BJP President Amit Shah has been discharged from AIIMS Delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमित शहांच्या प्रकृतीत सुधारणा, एम्समधून डिस्चार्ज

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना एम्समधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. अमित शहा यांना स्वाइन फ्लूची लागण झाल्यानं 16 जानेवारीला त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आले होते.  ...

विभा दत्ता यांच्याकडे नागपूर एम्सचे संचालकपद  - Marathi News | Vibha Datta is the director of Nagpur AIIMS | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विभा दत्ता यांच्याकडे नागपूर एम्सचे संचालकपद 

बहुप्रतीक्षित व राज्य शासनाचा ‘ड्रीम प्रोजेक्ट’असलेल्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या (एम्स) एमबीबीएस अभ्यासक्रमाला सप्टेंबरपासून सुरुवात होत नाही तोच महिनाभरातच ‘एम्स’ला संचालकही मिळाले. मेजर जनरल डॉ. विभा दत्ता यांची या पदी वर्णी लागली. संचाल ...

पर्रीकर दिल्लीतील एम्समध्ये दाखल, तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी - Marathi News | Parrikar admited in AIIMS, expert doctor checking going on | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पर्रीकर दिल्लीतील एम्समध्ये दाखल, तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी

गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी विभागाचे डॉ. प्रमोद गर्ग यांच्या नेतृत्वाखालील तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक त्यांना तपासत असल्याची माहिती सुत्रंकडून मिळाली. ...

मनोहर पर्रीकरांची तब्येत खालावली, दिल्लीतील एम्स रुग्णालयात होणार दाखल - Marathi News | Goa Chief Minister Manohar Parrikar leaves for Delhi, to be treated at AIIMS | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मनोहर पर्रीकरांची तब्येत खालावली, दिल्लीतील एम्स रुग्णालयात होणार दाखल

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची प्रकृती खालावल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांना पुढील उपचारासाठी दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात येणार आहे. यासाठी गोव्याहून एका विशेष विमानाने ते दिल्लीला रवाना होणार आहेत. ...

चांगला डॉक्टर, सर्जन होण्यासाठी ‘स्किल’ आवश्यक - Marathi News | A good doctor, a surgeon 'skill' to be needed | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :चांगला डॉक्टर, सर्जन होण्यासाठी ‘स्किल’ आवश्यक

वैद्यकीय शिक्षण हे इतरांपेक्षा वेगळे आहे. रोज या क्षेत्रात नवे संशोधन होत आहे. यामुळे चांगला डॉक्टर, शल्यचिकित्सक (सर्जन) होण्यासाठी आवश्यक ज्ञानासोबतच त्यातील कौशल्य आत्मसात करण्याची गरज आहे. ‘एम्स’मध्ये प्रवेश घेतल्यामुळे भविष्यात तुम्ही चांगले डॉक ...