लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एम्स रुग्णालय

एम्स रुग्णालय, मराठी बातम्या

Aiims hospital, Latest Marathi News

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान म्हणजे एम्स हे दिल्लीतील नामांकीत रुग्णालय आहे. या रुग्णालयाच्या भारतात अनेक भागात शाखा आहेत. 1952मध्ये एम्स रुग्णालयाचा संसदेत प्रस्ताव ठेवला होता. 1956मध्ये संसदेत हा प्रस्ताव मंजूर झाला. एम्स रुग्णालय हे केंद्र सरकारच्या अखत्यारित येते. अनेक राजकारण्यांनी एम्स रुग्णालयात उपचार घेतले आहेत.
Read More
Government Jobs: कॅशिअर, इलेक्ट्रीशियन, क्लार्क, नर्ससाठी शेकडो पदांवर भरती; केंद्र सरकारी नोकरीची संधी - Marathi News | Recruitment of hundreds of posts for Cashier, Electrician, Clerk, Nurse in Aiims Bhopal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Government Jobs: कॅशिअर, इलेक्ट्रीशियन, क्लार्क, नर्ससाठी शेकडो पदांवर भरती; केंद्र सरकारी नोकरीची संधी

Government Jobs: ही भरती वेगवेगळ्या पदांवर केली जाणार असून १० वी पास ते पदवीधारकांसाठी सरकारी नोकरीची (Sarkari Naukri) मोठी संधी उपलब्ध झाली आहे. या पदभरतीची नोटीस बेसिलने वेबसाईटवर जारी केली आहे. ...

मोठी बातमी! ICMR च्या महासंचालकांना कोरोनाची लागण; एम्समध्ये दाखल - Marathi News | icmr DG Prof Balram Bhargava tests positive for COVID 19 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठी बातमी! ICMR च्या महासंचालकांना कोरोनाची लागण; एम्समध्ये दाखल

बलराम भार्गव हे 'आयसीएमआर'च्या महासंचालकपदासाठी तीन वर्षांच्या कार्यकाळासाठी नियुक्त आहेत. यासोबतच ते स्वास्थ्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाअंतर्गत आरोग्य संशोधन विभागाचे सचिव देखील आहेत.  ...

ऐन कोरोनात दिल्लीत एम्सच्या ५ हजार नर्स संपावर; काय आहेत मागण्या? - Marathi News | 5000 AIIMS nurses on strike in Delhi What are the demands | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ऐन कोरोनात दिल्लीत एम्सच्या ५ हजार नर्स संपावर; काय आहेत मागण्या?

संपावर गेलेल्या नर्स आणि वॉर्ड बॉय यांच्या मागण्याची यादी खूप मोठी आहे. यात ६ व्या वेतन आयोगातील त्रृटी दूर करण्याची त्यांची मुख्य मागणी आहे. ...

NEET परीक्षेत शोएब अन् आकांक्षाला सेम गुण, मग आकांक्षाचाच दुसरा नंबर का? - Marathi News | In NEET exam, Shoaib and Akanksha got the same marks, then why the second number of Akanksha? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :NEET परीक्षेत शोएब अन् आकांक्षाला सेम गुण, मग आकांक्षाचाच दुसरा नंबर का?

देशभरात १३ सप्टेंबर व १४ ऑक्टोबर रोजी NEET ची परीक्षा घेण्यात आली होती. देशभरातून सुमारे १५ लाख ९७ हजार ४३५ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. या परीक्षेचा निकाल 16 ऑक्टोबर रोजी जाहीर झाला ...

"एम्सचा अहवाल नाकारण्यासाठी सीबीआयवर दबाव आणला जाऊ शकतो!" - Marathi News | CBI may be pressured to reject AIIMS report - sachin sawant | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"एम्सचा अहवाल नाकारण्यासाठी सीबीआयवर दबाव आणला जाऊ शकतो!"

Sachin Sawant : भाजपाच्या मॉडेलमधला हा मोहरा अडचणीत आल्याने, त्याची विश्वासार्हता पूर्णपणे रसातळाला गेल्याने भाजपा अध्यक्ष जे. पी. नड्डा व प्रकाश जावडेकर हे त्याच्या मदतीसाठी धडपड करत आहेत, असे सचिन सावंत म्हणाले. ...

फॉरेन्सिक अहवाल लीक कसा झाला, सुशांतच्या कुटुंबियांकडून एम्सच्या डॉक्टरांविरोध तक्रार दाखल - Marathi News | How the forensic report was leaked, a complaint was lodged by Sushant's family against the AIIMS doctors | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :फॉरेन्सिक अहवाल लीक कसा झाला, सुशांतच्या कुटुंबियांकडून एम्सच्या डॉक्टरांविरोध तक्रार दाखल

Sushant Singh Rajput Case : एम्सच्या या अहवालावर सुशांतच्या कुटुंबियांनी प्रश्न चिन्ह उपस्थित करून हा अहवाल बाहेर लीक झाल्याने एम्सच्या डॉक्टरांविरोधात तक्रार दाखल केली आहे. ...

‘त्या’ सर्वांनी तोंड न लपवता जाहीर माफी मागावी; आमदार रोहित पवार संतापले - Marathi News | Sushant Singh Rajput: should apologize publicly without covering her face; MLA Rohit Pawar on BJP | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :‘त्या’ सर्वांनी तोंड न लपवता जाहीर माफी मागावी; आमदार रोहित पवार संतापले

Sushant Singh Rajput, NCP Rohit Pawar News: मी त्यांच्या दुःखात सहभागी आहे अशा शब्दात आमदार रोहित पवारांनी विरोधकांना चिमटा काढला. ...

भारतीय तज्ज्ञांनी सांगितलं कोरोनाची लस कधी येणार?, लसीकरणाबाबत व्यक्त केली चिंता - Marathi News | When we get covid vaccine india aiims director dr randeep guleria says vaccine to launch soon | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :भारतीय तज्ज्ञांनी सांगितलं कोरोनाची लस कधी येणार?, लसीकरणाबाबत व्यक्त केली चिंता

CoronaVirus News & Latest Updates : दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान म्हणजचे एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी कोरोनाच्या लसीबाबत महत्वाची माहिती दिली आहे. ...