अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान म्हणजे एम्स हे दिल्लीतील नामांकीत रुग्णालय आहे. या रुग्णालयाच्या भारतात अनेक भागात शाखा आहेत. 1952मध्ये एम्स रुग्णालयाचा संसदेत प्रस्ताव ठेवला होता. 1956मध्ये संसदेत हा प्रस्ताव मंजूर झाला. एम्स रुग्णालय हे केंद्र सरकारच्या अखत्यारित येते. अनेक राजकारण्यांनी एम्स रुग्णालयात उपचार घेतले आहेत. Read More
डेल्टा प्लसच्या संसर्गावर तज्ज्ञ मंडळी लक्ष ठेवून आहेत. त्याच्या जनुकीय क्रमनिर्धारणाची (जिनोम सिक्वेन्सिंग) गरज असून डेल्टा प्लस किती प्रमाणात परिणामकारक ठरू शकतो, हे त्यातून समजू शकणार आहे. ...
Delta plus variant : गेल्या महिन्यात सरकारनेही, आपण लशींच्या मिश्रणाच्या पर्यायावर विचार करत आहोत, असे म्हटले होते. नीती आयोगाचे सदस्य व्हीके पॉल यांनी म्हटले होते, की म्यूटेटेड व्हेरिएंटपासून सुरक्षितता आणि व्हॅक्सीन कव्हरेज वाढविण्यासाठी आम्ही हे प ...