महापालिका निवडणुकीत तिसऱ्या स्थानी येऊनही भाजपने महापौरपदासाठी जोरदार फिल्ंिडग लावली आहे. भाजप-राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची एकत्रित बैठक झाल्याची माहिती आहे. ...
धुळे महानगरपालिकेतील विजय हा भाजपाचा नसून साम, दाम, दंड भेदाचा विजय आहे, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली आहे. ...
महापालिका निवडणुकीत कोणत्याच पक्षाला बहुमत न मिळाल्याने शिवसेना-भाजपा ही नैसर्गिक युती पुन्हा साकारणार की सत्तेचा घोडेबाजार रंगणार याबाबत उत्सुकता आहे. ...