अहमदनगर महानगरपालिका निवडणूक FOLLOW Ahmednagar municipal election, Latest Marathi News
सेना-भाजपच्या मातब्बरांचा पराभव : शिवसेना एक क्रमांकवर, तर राष्ट्रवादी दुसऱ्या स्थानी ...
महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेनेने सर्वा धिक २४ जागा पटकावल्यामुळे शिवसेनेला सत्तास्थापनेची मोठी संधी आहे. ...
नवनाथ खराडे अहमदनगर : सध्याचे कल पाहता नगर महापालिकेत त्रिशंकू स्थिती दिसत आहे. महापालिका त्रिशंकू झाल्यास महापौर पदासाठी घोडेबाजाराची ... ...
महापालिका निवडणुकीत सर्वाधिक लक्ष लागलेल्या केडगावमधील प्रभाग १६ मध्ये शिवसनेचे चार, तर प्रभाग १७ मध्ये भाजपचे चार उमेदवार विजयी झाले. ...
नगर महापालिकेत ४१ जागांवर लढणाऱ्या राष्ट्रवादी काँगे्रसच्या बाजूने पहिला निकाल आल्यानंतर राष्ट्रवादी काँगे्रसने नगरमध्ये जोरदार जल्लोष सुरु केला आहे ...
छत्रपती शिवरायांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारा माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम यांचा महापालिकेच्या निवडणुकीत विजय झाला आहे़ ...
अहमदनगर महापालिकेच्या निवडणुकीसाठी मतमोजणी सुरु असताना मत मोजणी केंद्राबाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याने पोलिसांनी जोरदार लाठीमार केला. ...
अहमदनगर - अहमदनगर महानगरपालिकेच्या 17 प्रभागातील एकूण 68 जागांसाठी रविवारी (9 डिसेंबर) मतदान झाले. सकाळी दहा वाजता मतमोजणी प्रक्रियेला ... ...