नगर शहरातील नगर-पुणे महामार्गावरील इम्पीरिअल चौक ते मार्केट यार्ड चौक या दरम्यानची सर्व अतिक्रमणे महापालिकेने पोलीस बंदोबस्तात हटविली असून, रेल्वे स्टेशनपर्यंतची अतिक्रमणे हटविण्यात येणार आहेत. ...
नगर शहरातील प्रभाग क्रमांक १ आणि २८ मध्ये पथदिव्यांची कामे न करताच मुख्य लेखा परीक्षकांच्या बनावट सहीने तब्बल ४० लाख रुपयांची बिले ठेकेदाराला अदा केल्याचा प्रकार विरोधी पक्षनेते बाळासाहेब बोराटे यांनी उघडकीस आणला. ...
भुतकरवाडी येथील महालक्ष्मी उद्यानात तात्पुरत्या स्वरूपात ड्रॅगन रेल्वे खेळणी बसविण्यात येणार आहे. नालेगाव परिसरात बेघरांसाठी निवारा उभारण्यात येणार आहे. ...