राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळात सुरु झालेल्या शहर बस सेवेला शिवसेनेची सत्ता आल्यानंतर एक रुपयाही देण्यात आलेला नाही. त्यामुळे अभिकर्ता संस्थेने ही बससेवा बंद करण्याचा निर्णय घेतला. राजकीय कुरघोडीचा फटका शहर बससेवेला बसल्याची प्रतिक्रिया नागरिकांमधून उ ...
अहमदनगर महापानगरपालिकेतील गाजलेल्या पथदिवे घोटाळ्यातील आरोपी उपायुक्त विक्रम दराडे, कॅफो दिलीप झिरपे यांना शनिवारी सकाळी महापालिकेत आणून चौकशी करण्यात आली. ...
अहमदनगर महानगरपालिकेतील पथदिवे घोटाळ्यात रोज नवनवीन खुलासे होत असून आता या घोटाळ्यातील आरोपी ठेकेदार सचिन लोटके याने कामे मिळवण्यासाठी मनपातील अधिका-यांना चक्क १० लाख रूपये रोख वाटल्याचा जबाब पोलिसांना दिला आहे. ...
शिवरायांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारा भाजपचा माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम याचा राजीनामा घेतल्यानंतर रिक्त झालेल्या जागेवर शिवसेनेचे अनिल बोरुडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ...
शिवरायांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारा भाजपचा माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम याचा राजीनामा घेतल्यानंतर रिक्त झालेल्या जागेवर भाजपने उमेदवार उभा न करण्याचा निर्णय घेतला आहे. ...
भाजप खासदार दिलीप गांधी यांच्या निवासस्थानाची मोजणी केली होती. त्यात गांधी यांनी ९ फूट अतिक्रमण केल्याचा अहवाल महापालिकेने उच्च न्यायालयात सादर केला आहे. ...