अहमदनगर महापालिकेतील पथदिव्यांच्या घोटाळ्याप्रकरणी विद्युत विभागाचे प्रमुख तथा शहर उपअभियंता रोहिदास सातपुते आणि इलेक्ट्रीक सुपरवायझर बाळासाहेब सावळे हे प्रथमदर्शनी दोषी आढळले होते. ...
अहमदनगर शहराला पाणी पुरवठा करणारी जुनी मुख्य जलवाहिनी देहरे गावाजवळील रेल्वे पुलाच्या भरावाजवळ फुटली आहे. त्यामुळे कामाच्या दुरुस्तीसाठी दोन दिवस लागणार असून, शहरातील पाणी पुरवठा बंद राहणार आहे. ...
अहमदनगर महापालिकेत उपमहापौरांसह भाजपच्या पदाधिका-यांनी सोमवारी आयुक्त घनश्याम मंगळे यांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले. खतनिर्मिती प्रकल्पाची निविदा रद्द करावी, या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले. ...
महापालिकेच्या माध्यमातून नगर शहरात पाचशे घरे बांधण्यात येणार आहेत. त्यासाठी रमाई आवास योजनेतून १२ कोटी रुपये मंजूर झाले आहेत, अशी माहिती महापौर सुरेखा कदम यांनी दिली. ...
अहमदनगर महापालिकेतील पथदिव्यांच्या घोटाळ्याप्रकरणी विद्युत विभागाचे प्रमुख तथा शहर उपअभियंता रोहिदास सातपुते आणि इलेक्ट्रीक सुपरवायझर बाळासाहेब सावळे हे प्रथमदर्शनी दोषी असल्याची माहिती महापालिका आयुक्त घनश्याम मंगळे यांनी मंगळवारी सायंकाळी पत्रकारां ...
अहमदनगर शहराच्या प्रभाग १ आणि २८ मध्ये झालेल्या पथदिव्यांच्या कामात अनियमितता आढळून आली आहे. या बोगस कामांमुळे महापालिकेची आर्थिक फसवणूक झाल्याचे चौकशी समितीने शिक्कामोर्तब केले आहे. ...
नगर शहरातील नगर-पुणे महामार्गावरील इम्पीरिअल चौक ते मार्केट यार्ड चौक या दरम्यानची सर्व अतिक्रमणे महापालिकेने पोलीस बंदोबस्तात हटविली असून, रेल्वे स्टेशनपर्यंतची अतिक्रमणे हटविण्यात येणार आहेत. ...
नगर शहरातील प्रभाग क्रमांक १ आणि २८ मध्ये पथदिव्यांची कामे न करताच मुख्य लेखा परीक्षकांच्या बनावट सहीने तब्बल ४० लाख रुपयांची बिले ठेकेदाराला अदा केल्याचा प्रकार विरोधी पक्षनेते बाळासाहेब बोराटे यांनी उघडकीस आणला. ...