लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अहमदनगर महापालिका

अहमदनगर महापालिका, मराठी बातम्या

Ahmednagar municipal corporation, Latest Marathi News

खासदार दिलीप गांधी यांच्या बंगल्याचे रस्त्यावर अतिक्रमण - Marathi News | Encroachment on the streets of MP Dilip Gandhi's bungalow | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :खासदार दिलीप गांधी यांच्या बंगल्याचे रस्त्यावर अतिक्रमण

खासदार दिलीप गांधी यांच्या निवासस्थान अतिक्रमणात असल्याची तक्रार त्यांचेच नातेवाईक विनोद अमलोक गांधी यांनी महापालिकेकडे केली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने महापालिकेच्या नगररचना विभागाने मंगळवारी दुपारी निवासस्थानाची मोजणी केली. ...

शिवजयंतीबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या उपमहापौरांची भाजपातून हाकालपट्टी - Marathi News | Objectionable statement about Shiv Jayanti; BJP deputy mayor resigns; Chhindam asks for forgiveness | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :शिवजयंतीबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या उपमहापौरांची भाजपातून हाकालपट्टी

अहमदनगर महापानगरपालिकेचे उपमहापौर श्रीपाद छिंदम यांनी शिवजयंतीबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर जिल्हाभरात पडसाद उमटू लागले आहे. वाढता जनक्षोभ लक्षात घेतल्यानंतर छिंदम यांचा राजीनामा घेण्यात आला असून, त्यांची भाजपातून हाकालपट्टी करण्यात आली आहे. ...

राजकीय साठमारीत रूतले अहमदनगर एएमटीचे चाक - Marathi News | Ahmednagar AMT stop due to political | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :राजकीय साठमारीत रूतले अहमदनगर एएमटीचे चाक

शिवाजीनगर येथील एएमटीचे वर्कशॉप.. या वर्कशॉपमध्ये रांगेत बस उभ्या आहेत. सर्व नादुरुस्त. एका बसचे पाठे तुटलेले तर दुस-या बसची चाके निखळलेली.. काहींच्या काचा फोडलेल्या तर काहींचे सीट तोडलेले.. अशी ही सारीच अवकळा.. ...

अहमदनगर पथदिवे घोटाळा: माझ्या जीवाला काही झाल्यास आयुक्तच जबाबदार - काळे - Marathi News | Ahmednagar Pathdivay Scam: If anything happens to my life, the Commissioner is responsible - black | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :अहमदनगर पथदिवे घोटाळा: माझ्या जीवाला काही झाल्यास आयुक्तच जबाबदार - काळे

पतीचा पगार बँकेत आहे. पगाराव्यतिरिक्त बँकेत पैसे नाही. तरीही बँक खाते सील केलेय. आता भीक मागून जगायची वेळ आलीय. घर हप्त्याने घेतले असून गाडी, मोबाईलही कर्ज काढू घेतलाय. त्यामुळे देणेकरी दारात आहेत. माझ्या जीवाला काही झाले तर आयुक्तच जबाबदार असतील ...

अहमदनगर महापालिकेच्या महापौरांना दिले रिकामे हंडे - Marathi News | Empty holes given to the mayor of Ahmednagar Municipal Corporation | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :अहमदनगर महापालिकेच्या महापौरांना दिले रिकामे हंडे

सावेडी उपनगरातील प्रभाग क्रमांक सातमध्ये अनियमित पाणी पुरवठा होत असल्यामुळे नगरसेविका मनिषा बारस्कर-काळे यांच्या नेतृत्त्वाखाली महिलांनी महापौर सुरेखा कदम यांना रिकामे हंडे देत अनोखे आंदोलन केले.  ...

पाणीपट्टी दरवाढीविरोधात युवक काँग्रेसचे नगर महापालिकेत बोंबाबोंब आंदोलन - Marathi News | The Babbemban agitation against the water tax hike in the Municipal Corporation of Youth Congress | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :पाणीपट्टी दरवाढीविरोधात युवक काँग्रेसचे नगर महापालिकेत बोंबाबोंब आंदोलन

अहमदनगर महापालिकेच्या स्थायी समितीने शहरातील पाणीपट्टीत सुमारे एक हजार रुपयांनी दरवाढीची शिफारस केली आहे. याच्या निषेधार्थ शहर युवक काँग्रेसच्या वतीने तेलीखुंट चौकात बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात महिलांनी रिकामे हंडे घेवून सहभाग घेतला. ...

पथदिव्यांसाठी राष्ट्रवादीचा नगर महापालिकेत ठिय्या - Marathi News | Thackeray in the Municipal Corporation of NCP for streetlights | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :पथदिव्यांसाठी राष्ट्रवादीचा नगर महापालिकेत ठिय्या

अनेक वेळा पाठपुरावा करुनही कोठी ते यश पॅलेस रस्त्यावरील पथदिवे सुरु होत नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने महापालिकेचे आयुक्त घनश्याम मंगळे यांच्या दालनात ठिय्या आंदोलन करण्यात आले. ...

नगरकरांचे पाणी एक हजार रुपयांनी महागले; स्थायी समितीच्या सभेत पाणीपट्टीत वाढ - Marathi News | Nagarkar's water has increased by one thousand rupees; Water Supply Increase in Standing Committee | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :नगरकरांचे पाणी एक हजार रुपयांनी महागले; स्थायी समितीच्या सभेत पाणीपट्टीत वाढ

अहमदनगर महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभेत मंगळवारी पाणीपट्टी एक हजार रुपयांनी वाढविण्यात आली असून, आता नगरकरांना पिण्याच्या पाण्यासाठी २५०० रुपये मोजावे लागणार आहेत. ...