अहमदनगर महानगरपालिकेतील पथदिवे घोटाळ्यात रोज नवनवीन खुलासे होत असून आता या घोटाळ्यातील आरोपी ठेकेदार सचिन लोटके याने कामे मिळवण्यासाठी मनपातील अधिका-यांना चक्क १० लाख रूपये रोख वाटल्याचा जबाब पोलिसांना दिला आहे. ...
शिवरायांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारा भाजपचा माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम याचा राजीनामा घेतल्यानंतर रिक्त झालेल्या जागेवर शिवसेनेचे अनिल बोरुडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ...
शिवरायांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारा भाजपचा माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम याचा राजीनामा घेतल्यानंतर रिक्त झालेल्या जागेवर भाजपने उमेदवार उभा न करण्याचा निर्णय घेतला आहे. ...
श्रीपाद छिंदम याने शिवजयंतीबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्यामुळे त्याची भाजपातून हाकालपट्टी करण्यात आली असून, उपमहापौर पदाचाही राजीनामा घेण्यात आला आहे. छिंदम सध्या नाशिक येथे कोठडीत आहे. छिंदम याचे नगरसेवकपदही रद्द करावे, असा ठराव सोमवारी महा ...
भाजप खासदार दिलीप गांधी यांच्या निवासस्थानाची मोजणी केली होती. त्यात गांधी यांनी ९ फूट अतिक्रमण केल्याचा अहवाल महापालिकेने उच्च न्यायालयात सादर केला आहे. ...
अहमदनगर महापालिकेतील पथदिव्यांच्या घोटाळ्याप्रकरणी लिपिक सध्या न्यायालयीन कोठडीत आहे तर अन्य आरोपींना अद्याप अटक झालेली नाही. दरम्यान महापालिकेतील उपायुक्त विक्रम दराडे यांच्या निलंबनाचा आदेश काढण्यात आला आहे. ...