महापालिकांच्या शाळांचा दर्जा ‘सुमार’ आहे, हे ‘लोकमत’ने नगरकरांच्या निदर्शनास आणून दिले. महापालिका शाळांच्या सुधारणेबाबत लवकरच एक आराखडा तयार करू. प्रत्येक शाळा ओंकारनगर (केडगाव) येथील शाळेसारखी मॉडेल होईल, याबाबत स्वत: लक्ष घालू. इतर शाळांमध्ये गुणवत ...
महापालिकेच्या आवारात उपोषणास बसलेल्या ठेकेदारांना जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी महापालिकेच्या बाहेर हुसकावून लावले. इमारतीच्या आतील जागा आंदोलनाची नाही. आवारात आंदोलन सुरू असताना सुरक्षा रक्षक काय करीत होते, असे खडे बोलही जिल्हाधिका-यांनी सुनावले ...
नगर शहरात महापालिकेच्या १२ शाळा आहेत. शाळांना सध्या उन्हाळ्याची सुटी आहे. पावसाळ््याच्या तोंडावरच शाळा सुरू होतात. यातील आठ शाळांच्या इमारतींची दुरवस्था झाली आहे. ...
महानगरपालिकेच्या पथदिवे घोटाळ्यात सूत्रधार म्हणून आरोप असलेला आणि गेल्या साडेतीन महिन्यांपासून फरार असलेला महापालिकेतील विद्युत विभागाचा प्रमुख रोहिदस सातपुते सोमवारी अखेर तोफखाना पोलीसांना शरण आला. ...
नगर महापालिका पोटनिवडणुकीचा धूमधडाका गुरुवारपासून सुरु झाला आहे. मनपाच्या माळीवाडा येथील जुन्या कार्यालयात बुधवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. ...
राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळात सुरु झालेल्या शहर बस सेवेला शिवसेनेची सत्ता आल्यानंतर एक रुपयाही देण्यात आलेला नाही. त्यामुळे अभिकर्ता संस्थेने ही बससेवा बंद करण्याचा निर्णय घेतला. राजकीय कुरघोडीचा फटका शहर बससेवेला बसल्याची प्रतिक्रिया नागरिकांमधून उ ...
अहमदनगर महापानगरपालिकेतील गाजलेल्या पथदिवे घोटाळ्यातील आरोपी उपायुक्त विक्रम दराडे, कॅफो दिलीप झिरपे यांना शनिवारी सकाळी महापालिकेत आणून चौकशी करण्यात आली. ...