दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, ""कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक... कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक... १ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर! म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार! पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले... Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा संस्कृती प्रतिष्ठानच्या दहीहंडी उत्सवात स्पेनच्या गोविंदानी थर रचून दिली सलामी 'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
अहमदनगर महापालिका, मराठी बातम्या FOLLOW Ahmednagar municipal corporation, Latest Marathi News
महापालिका निवणुकीमध्ये पक्षाची शिस्त न पाळल्याने भाजपने ७ जणांवर कारवाई केली आहे. या सातही जणांची पक्षातून हकालपट्टी केली आहे ...
केडगावमध्ये भाजपने एका रात्रीत कोतकर समर्थकांना पक्षात घेतले, दुसरीकडे पक्षात बंडखोरी केली म्हणून सातजणांना आज निलंबित करण्यात आले आहे. ...
ऐतिहासिक नगर शहरात महानगरपालिकेकडून नागरिकांना चांगल्या सुविधा मिळत नाहीत. माळीवाडा परिसरातील प्रभागाचे नेतृत्व महापौर करत आहेत. ...
नगर शहरासह जिल्ह्यात प्रशासनाने हेल्मेट सक्तीचा विषय गांभीर्याने घेतला आहे. ११ डिसेंबरपासून जिल्ह्यातील शासकीय, निमशासकीय व सहकारी कार्यालयातील अधिकारी कर्मचा-यांना हेल्मेट सक्ती करण्यात येणार आहे़ ...
दोन उमेदवारांकडे मालमत्ताकराची थकबाकी असतानाही त्यांना ‘नो ड्यूज’ प्रमाणपत्र दिल्याप्रकरणी महापालिकेच्या दोन कर्मचाऱ्यांना महापालिका उपायुक्त डॉ. प्रदीप पठारे यांनी निलंबित केले. ...
नगर शहराला कुणाचेच भय नाही. शहर ‘भैयामुक्त’ झाले की आपोआप भयमुक्त होईल. या शहराला २५-३० वर्षात गटारींशिवाय काहीच मिळाले नाही. ...
उमेदवार व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी ‘ट्रू व्होटर अॅप’चा वापर न केल्यास त्यांची ‘घंटी’ वाजविण्यात येईल, असे आक्षेपार्ह वक्तव्य राज्य निवडणूक आयोगाचे खासगी ठेकेदार मुरलीधर भुतडा यांनी नगरमध्ये केल्याने उमेदवार व अधिका-यांमध्ये ...
नगर शहरातील एक मोठे उपनगर असलेल्या मुकुंदनगरला वीज, पाणी, गटारीच्या समस्यांनी ग्रासलेले आहे़ पण त्याकडे ना प्रशासन लक्ष देते; ...