जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे हिटलरशाहीसारख्या मनमानी पध्दतीने कारभार करत आहे. मंत्र्याच्या नावाने धमक्या देवून शासकिय यंत्रणेला चुकीची माहिती देऊन खोेट्या गुन्ह्यामध्ये अडकवण्याची धमकी देत आहेत. ...
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी ठिकठिकाणी उभारलेल्या केंद्रावर येऊन नागरिक ांसह व्यावसायिक बाटलीबंद पाणी, औषधे, कपडे, खाद्यपदार्थ आदी वस्तू स्वयंसेवकांकडे जमा करत असून, मदतीसाठी नागरिकांची रविवारी केंद्रांवर अक्षरक्ष: रीघ लागली होती़ ...
बदलत्या काळानुसार शेळी-मेंढीपालन हे केवळ पारंपरिक उपजीविकेचे साधन न राहता एक व्यवसाय म्हणून त्याचा विकास व्हावा, यासाठी नगर जिल्ह्यातील ढवळपुरी (ता़ पारनेर) येथे राज्यातील पहिले शेळी-मेंढीपालन रिसर्च सेंटर उभारण्यात येणार ...
नगर व श्रीगोंदा तालुक्यातील ग्रामस्थांना सोबत घेत सय्यद यांनी कालपासून (शुक्रवार) साकळाई उपसा सिंचन पाणी योजनेसाठी जिल्हा परिषदेसमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे ...
नगर तालुक्यातील निंबोडी येथील जिल्हा परिषदेची शाळा कोसळून झालेल्या दुर्घटनेप्रकरणी पोलीस उपाधीक्षक संदिप मिटके यांनी सोमवारी जिल्हा न्यायालयात सहा जणांविरोधात दोषारोपपत्र दाखल केले आहे़ ...