पाथर्डी तालुक्यातील एका गावात परतलेल्या एका युवकासह त्याच्या संपर्कातील बारा जणांना आज प्रशासनाने जिल्हा रूग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी पाठविले आहे ...
कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून अहमदनगर शहरातील मुकूंदनगर, तालुक्यातील आलमगीर तर संगमनेर शहरातील नाईकवाडापुरा आणि जामखेड शहर हे क्षेत्र हॉटस्पॉट पॉकेट म्हणून जाहीर करण्यात आले आहेत. ...
मुस्लिम बांधवांच्या शब्बे-ए-बारात या सणानिमित्त अत्यावश्यक सेवा आज सायंकाळी सहापासून शुक्रवारी सकाळी सहा वाजेपर्यंत बंद ठेवण्याचा आदेश जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिला आहे. ...