पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय! वाळवंटी सौदी अरेबियाच्या बर्फाने डाव मांडला! विश्वास बसेना, रखरखते वाळवंट झाले पांढरे; उणे ४ अंशांवर गेला पारा जीएसटी कपातीचा फायदा संपत चालला...! एमजीने पहिली घोषणा केली, जानेवारीपासून कारच्या किंमतीत होणार मोठी वाढ बांगलादेश पेटला! २८ पत्रकारांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एका हिंदूला उलटे टांगून जाळले... दिल्लीचे प्रदूषण रोखण्यासाठी चीनचा 'धक्कादायक' सल्ला! ३००० मोठे उद्योग बंद करण्याची सूचना; बीजिंगच्या धर्तीवर प्लॅन तयार? नोकरी बदलणाऱ्यांना EPFO चा मोठा दिलासा! 'ब्रेक'बाबतचे नियम बदलले; आता शनिवार-रविवारची सुट्टी अडथळा ठरणार नाही धक्कादायक! कोल्हापुरात मुलाने आई-वडिलांची केली हत्या नाशिक शहरात किमान तापमानाचा पारा ७. ४ अंश सेल्सिअस तर निफाड ला ५. ४ अंश सेल्सिअसपर्यंत घसरला हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली माणिकराव कोकाटेंना श्वास घेण्यास त्रास; अटकेबाबत पोलिस डॉक्टरांशी करणार चर्चा नाशिक : शहर पोलिसांचे पथक वांद्रे पोलीस ठाण्यात उद्धव ठाकरेंची शिवसेना १२५ तर राज ठाकरेंची मनसे ९० जागांवर लढण्याची शक्यता; तिकडे भाजपाने शिंदेसेनेला ५० जागा ऑफर केल्या... कर्नाटकात उडाला काँग्रेसच्या 'लाडकी बहीण' योजनेचा बोजवारा? दोन महिन्यांचे मानधन रखडले, खुद्द मंत्र्यांचीच कबुली! Video - "माफी मागा, मी तुमचं धोतर खेचलं तर...", नितीश कुमारांवर भडकली राखी सावंत काश्मीर खोऱ्यात सैन्याला मिळाले १२ हत्तींचे बळ! मिलिटरी ट्रेनने रणगाडे, अवजड शस्त्रास्त्रे नेण्यात यश... उत्तराखंडच्या राज्यपालांचा धामींना धक्का ! UCC दुरुस्ती व धर्मांतर विरोधी सुधारणा विधेयक परत पाठविले "विश्वविख्यात बोलले म्हणजे त्यांचे 29 महापालिकांत पराभव पक्के", भाजपाने संजय राऊतांना डिवचलं अर्टिगाचे काही खरे नाही...! ७-सीटर 'ग्रॅव्हाईट' लाँच होणार, ६ लाखांत मिळणार हाय-टेक फीचर्स... सोलापूर : सोलापुरात काँग्रेसला मोठा धक्का; माजी आमदार दिलीप माने यांचा भाजपमध्ये प्रवेश चाराण्याचीही किंमत नाही...! तरी २०२५ मध्ये छापलेले, १ सेंटचे नाणे १५० कोटींना विकले गेले...; अमेरिकेचे असले म्हणून काय झाले...
Ahmedabad, Latest Marathi News
Air India Plane Crash: मोठमोठ्या अपघातानंतर ही विमाने विविध देशांत तपासली गेली होती. गेल्या आठवड्यातील अहमदाबाद अपघातानंतरही डीजीसीएने एअर इंडियाच्या या विमानांच्या चौकशीचे आदेश दिले होते. ...
Air India Plane Crash: जे भारतीय लोक लंडनला जात होते ते बऱ्यापैकी विमाधारक होते. त्यांच्या विम्याच्या रकमाही मोठ्या आहेत. अनेकांनी टर्म इन्शूरन्स काढलेले आहेत, तर काहींचे जीवन विमा व इतर पॉलिसी आहेत. ...
एका तरुणानं आपल्या प्रेयसीला या दुर्घटनेत गमावलं. त्या तरुणाचा रुग्णालयाबाहेरचा व्याकुळ अवस्थेतील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय ...
अहमदाबाद विमान अपघातात जखमी झालेले विश्वास कुमार भावाच्या अंत्ययात्रेत सहभागी झाले होते. ...
Air India Plane Crash : अहमदाबादमध्ये झालेल्या Air India च्या विमान अपघाताबाबत मोठी माहिती समोर आली आहे. ...
Ahmedabad Plane Crash Updates: अहमदाबाद येथे झालेल्या विमान दुर्घटनेत विमानातील प्रवाशांसह स्थानिक नागरिकांनाही आपला जीव गमवावा लागला. ...
अहमदाबाद विमान अपघातानंतर अनेकांनी घटस्फोट रद्द करण्याचा निर्णय घेतल्याचं बॉलिवूड अभिनेत्री राजेश्वरी लुंबा हिने म्हटलं आहे. ...
Air India Plane Crash Reason: माजी वैमानिक आणि युट्यूबर गौरव तनेजांनी एअर इंडियाच्या विमानाला झालेल्या अपघाताबद्दल दोन मुद्दे उपस्थित केले आहेत. विमान अपघाताच्या कारणाबद्दल केलेल्या व्हिडीओत त्यांनी शंका मांडल्या. ...