लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अहमदाबाद

अहमदाबाद

Ahmedabad, Latest Marathi News

विमान कोसळल्याची घटना मन हेलावून टाकणारी; मदतकार्यासाठी यंत्रणांना बळ मिळो - शरद पवार - Marathi News | Air India Ahmedabad Plane Crash The incident of the plane crash is heartbreaking Let the agencies get strength for the relief work - Sharad Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विमान कोसळल्याची घटना मन हेलावून टाकणारी; मदतकार्यासाठी यंत्रणांना बळ मिळो - शरद पवार

विमान कोसळण्याच्या दुर्घटनेत मोठी जीवितहानी झाल्याचं देखील कळतंय, हे अतिशय दुःखद आहे ...

अहमदाबाद विमानतळावर १९८८ मध्येही झाला होता भीषण अपघात; १३५ पैकी दोघांचाच वाचला होता जीव - Marathi News | 1988 horrific accident happened at Ahmedabad airport only 2 out of 135 passengers on the plane survived | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अहमदाबाद विमानतळावर १९८८ मध्येही झाला होता भीषण अपघात; १३५ पैकी दोघांचाच वाचला होता जीव

अहमदाबादमध्ये एअर इंडियाचे विमान कोसळून भीषण दुर्घटना घडली. मात्र यापूर्वीही ही अशाच प्रकारची भयावह घटना घडली होती. ...

मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक - Marathi News | Air India Plane Crash, Big update Ahmedabad Plane Crash! Air India plane crashes into doctor's hostel; entire building gutted fire sr pi said | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक

Air India Plane Crash News in Marathi : एअर इंडियाचे AI171 हे विमान अहमदाबादवरून लंडन जात होते. प्राथमिक माहितीनुसार, विमानात २३० प्रवासी आणि १२ क्रू मेबर्स, असे एकूण २४२ लोक होते. ...

एअर इंडिया विमान अपघातानंतर टाटा ग्रुपचे ट्विट; आपत्कालीन सेंटर, मदत पथकाची स्थापना - Marathi News | Air India Plane Crash Ahmedabad emergency centre and support team activated for families seeking information says tata group n-Chandrasekaran-chairman | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एअर इंडिया विमान अपघातानंतर टाटा ग्रुपचे ट्विट; आपत्कालीन सेंटर, मदत पथकाची स्थापना

Air India Tata Group Statement, Plane Crash Ahmedabad: एअर इंडियाचे अध्यक्ष चंद्रशेखरन यांनी जारी केले स्टेटमेंट ...

Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात? - Marathi News | Air India Ahmedabad Plane Crash: Air India plane crashes just 2 minutes after takeoff; How exactly did the accident happen? | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?

Air India Plane Crash: "ज्यांनी जीव गमावला, त्यांना.."; अहमदाबाद विमान दुर्घटनेमुळे बॉलीवूड कलाकारांनी व्यक्त केली हळहळ - Marathi News | Air India Ahmedabad Plane Crash bollywood actors akshay kumar sunny deol parineeti chopra rupali ganguly emotional post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Air India Plane Crash: "ज्यांनी जीव गमावला, त्यांना.."; अहमदाबाद विमान दुर्घटनेमुळे बॉलीवूड कलाकारांनी व्यक्त केली हळहळ

Bollywood Celebs on Ahmedabad Plane Crash: अहमदाबादमध्ये झालेल्या भीषण अपघातानंतर बॉलिवूड कलाकारांना धक्का बसून त्यांनी त्यांची खंत सोशल मीडियावर व्यक्त करुन भावुक पोस्ट लिहिली आहे ...

अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव - Marathi News | Ahmedabad Plane Crash: Ahmedabad plane crash: Passenger list revealed, former Gujarat Chief Minister Vijay Rupani's name also... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव

Ahmedabad Plane Crash: अहमदाबादमध्ये कोसळलेल्या एअर इंडियाच्या विमानात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणीदेखील होते. ...

Ahmedabad Plane Crash: विमान अपघातानंतर रितेश देशमुख हळहळला, म्हणाला- "मला मोठा धक्का..." - Marathi News | Ahmedabad Plane Crash Riteish Deshmukh in shock after accident tweet | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Ahmedabad Plane Crash: विमान अपघातानंतर रितेश देशमुख हळहळला, म्हणाला- "मला मोठा धक्का..."

Riteish Deshmukh on Ahmedabad Plane Crash: अनेक सेलिब्रिटींनीही याबाबत ट्वीट करत शोक व्यक्त केला आहे. अहमदाबादमधील विमान अपघाताची बातमी कळताच रितेश देशमुखला धक्का बसला आहे. ...