लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अहमदाबाद

अहमदाबाद

Ahmedabad, Latest Marathi News

मुख्य वैमानिक सुमित सभरवाल मुंबईचे रहिवासी - Marathi News | Ahmedabad Air India Flight AI171 Crash : Chief Pilot Sumit Sabharwal is a resident of Mumbai. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुख्य वैमानिक सुमित सभरवाल मुंबईचे रहिवासी

Ahmedabad Air India Flight AI171 Crash : अहमदाबादमधील दुर्घटनाग्रस्त विमानाचे मुख्य वैमानिक सुमित सभरवाल हे मुंबईच्या पवई परिसरातील हिरानंदानी संकुलात वास्तव्यास होते. हिरानंदानी समूहात जलवायू विहार नावाचा एक सेक्टर आहे. यामध्ये प्रामुख्याने लष्कराचे ...

अपघातग्रस्त विमानात ४ क्रू मेंबर्स अन् ५ प्रवासी मराठी, केबिन क्रू अपर्णा महाडिक तटकरेंच्या भाच्याच्या पत्नी - Marathi News | 4 crew members and 5 passengers on the crashed plane were Marathi, cabin crew Aparna Mahadik Tatkare's nephew's wife | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अपघातग्रस्त विमानात ४ क्रू मेंबर्स अन् ५ प्रवासी मराठी

Ahmedabad Air India Flight AI171 Crash : एअर इंडियाच्या अपघातग्रस्त झालेल्या विमानात मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांमध्ये महाराष्ट्रातील ९ जणांचा समावेश आहे. यात ४ जण हे क्रू मेंबर असून ५ जण लंडनला निघाले होते. ...

अहमदाबादनंतर मुंबईत दुर्घटना घडण्याची वाट बघायची का? मुंबई विमानतळ परिसरातील झोपड्या, फनेल झाेनमधील इमारतींचे पुनर्वसन रखडले - Marathi News | Ahmedabad Air India Flight AI171 Crash : Should we wait for an accident to happen in Mumbai after Ahmedabad? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अहमदाबादनंतर मुंबईत दुर्घटना घडण्याची वाट बघायची का?

Ahmedabad Air India Flight AI171 Crash : मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून रोज शेकडो विमानांचे उड्डाण होते मात्र विमानाच्या खालीच असणाऱ्या चार ते पाच मजली झोपड्या कधीही मोठ्या संकटाला आमंत्रण देऊ शकतात. ...

Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट - Marathi News | Vikrant Massey pilot brother clive kunder tragically dies in Ahmedabad air india plane crash | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट

Vikrant Massey's Cousin Dies in Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. विक्रांतच्या कुटुंबातील अत्यंत जवळच्या व्यक्तीचं यात निधन झालं. ...

भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला   - Marathi News | Ahmedabad Air India Flight AI171 Crash : Horrifying! The death toll is 24 more than the passengers on the plane; Deputy Commissioner of Police said 265 deaths reported confirms, an intern doctor also lost his life | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  

Ahmedabad Air India Flight AI171 Crash : अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडियाच्या विमान अपघातानंतर शहरातील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सर्व मृतदेह आणण्यात आले आहेत, अशी माहिती देसाई यांनी दिली. ...

लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते... - Marathi News | Ahemadabad Air India Flight AI171 Crash : Doctor dr komi vyas's family leaves for London permanently; Resignation submitted a month ago, even with a smile on their face... Emotional Story | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...

Air India Flight AI171 Crash : अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडियाच्या विमान अपघातात बांसवाडा जिल्ह्यातील पाच जणांचे अख्खे कुटुंब उध्वस्त झाले आहे. ...

राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल  - Marathi News | Ahemadabad Air India Flight AI171 Crash : Raj Thackeray objects to 'Dreamliner'; Why is it being used despite so many complaints? Question to DGCA | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 

Raj Thackeray on Air India Plane Crash: अहमदाबाद येथून लंडनला निघालेल्या विमानाचा अपघात झाला आणि त्यात अनेक प्रवासी आणि नागरिकांचा मृत्यू झाला. ही अतिशय दुःखद घटना आहे, असे राज ठाकरे म्हणाले. ...

...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार - Marathi News | Ahmedabad Air India Plane Crash News in Marathi : ...so no one got a chance to save him; Amit Shah said when will the death toll be announced | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार

Air India Flight AI171 Crash : अहमदाबाद-लंडन विमान दुर्घटनेतील जखमींची विचारपूस केल्यानंतर केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी आपल्या संवेदना विमान दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांसोबत असल्याचे सांगितले.  ...