लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अहमदाबाद

अहमदाबाद

Ahmedabad, Latest Marathi News

Ahmedabad Plane Crash : कॅन्सरने आईला हिरावून नेलं, अपघातामुळे वडिलांचं छत्र हरपलं; १८ दिवसांत २ चिमुकल्या अनाथ - Marathi News | little girls whose mother died 18 days back now lost their father too in ahmedabad plane crash | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कॅन्सरने आईला हिरावून नेलं, अपघातामुळे वडिलांचं छत्र हरपलं; १८ दिवसांत २ चिमुकल्या अनाथ

Ahmedabad Plane Crash : आईचा कॅन्सरने मृत्यू झाला. त्यानंतर वडील भारतात आले होते. पण आता विमान अपघातात त्यांचाही मृत्यू झाल्याने  ८ आणि ४ वर्षांच्या दोन्ही मुलींना मोठा धक्का बसला आहे. ...

Ahmedabad Plane Crash : शेतकरी वडिलांनी कर्ज काढून लेकाला शिकवलं पण अपघातामुळे डॉक्टर होण्याआधीच सारं संपलं - Marathi News | barmer jayprakash choudhary life could have been saved in ahmedabad air india plane crash | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शेतकरी वडिलांनी कर्ज काढून लेकाला शिकवलं पण अपघातामुळे डॉक्टर होण्याआधीच सारं संपलं

Ahmedabad Plane Crash : शेतकरी वडिलांनी आपल्या मुलाला डॉक्टर बनवण्यासाठी सर्वस्व पणाला लावलं होतं. त्यांनी कर्ज काढून आपल्या मुलाला मेडिकलच्या शिक्षणासाठी अहमदाबादला पाठवलं पण नशिबाने काही वेगळंच ठरवलं होतं. ...

"आम्ही बॅग आणि साड्यांमध्ये लोकांचे अवयव ठेवले"; अपघातानंतर मदत करणाऱ्याने सांगितली आपबिती - Marathi News | helper gave information about the situation in Ahmedabad after the Air India Plane Crash | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"आम्ही बॅग आणि साड्यांमध्ये लोकांचे अवयव ठेवले"; अपघातानंतर मदत करणाऱ्याने सांगितली आपबिती

अहमदाबाद अपघातानंतर तिथे कशी परिस्थिती होती याची माहिती एका मदत करणाऱ्या व्यक्तीने दिली. ...

अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर हिना खानने घेतला 'हा' मोठा निर्णय; हात जोडून म्हणाली... - Marathi News | hindi television actress hina khan cancel her wedding party amid amedabad plan crash accident  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर हिना खानने घेतला 'हा' मोठा निर्णय; हात जोडून म्हणाली...

अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर हिना खानने घेतला मोठा निर्णय; हात जोडून मागितली चाहत्यांची माफी, म्हणाली... ...

अहमदाबाद विमान अपघात की अन्य काही?; उच्चस्तरीय समितीला तपासासाठी सरकारने दिली डेडलाईन - Marathi News | Air India Plane crash: Ahmedabad plane crash or something else?; Government gives deadline to high-level committee to investigate | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अहमदाबाद विमान अपघात की अन्य काही?; उच्चस्तरीय समितीला तपासासाठी सरकारने दिली डेडलाईन

एअर इंडिया विमानाच्या दुर्घटनेनंतर केंद्र सरकारने एक उच्चस्तरीय चौकशी समितीची स्थापना केली आहे. ...

"एटीसीने विमानाशी संपर्क साधला तेव्हा प्रतिसाद मिळाला नाही अन् एका मिनिटानंतर..."; सरकारने दिली अपघाताची माहिती - Marathi News | Ministry of Civil Aviation Saturday said on the Air India plane crash in Ahmedabad | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"एटीसीने विमानाशी संपर्क साधला तेव्हा प्रतिसाद मिळाला नाही अन् एका मिनिटानंतर..."; सरकारने दिली अपघाताची माहिती

Ahmedabad Air India Plane Crash: अहमदाबादमध्ये झालेल्या विमान अपघाताच्या घटनेनं संपूर्ण देशाला हादरवून सोडलं आहे. या अपघातात आतापर्यंत २७५ ... ...

Ahmedabad Plane Crash : ते सरप्राईज ठरलं शेवटचं! विमान अपघातात मुलाचा आणि सुनेचा मृत्यू, वडिलांना आता एकच आशा - Marathi News | ahmedabad plane crash father who lost son and daughter in law is still expecting their bodies | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ते सरप्राईज ठरलं शेवटचं! विमान अपघातात मुलाचा आणि सुनेचा मृत्यू, वडिलांना आता एकच आशा

Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातात विमानातील २४२ पैकी २४१ जणांना आपला जीव गमवावा लागला. या घटनेने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. मृतदेहांची ओळख पटवणंही कठीण झालं आहे. ...

Ratnagiri: मंडणगडच्या रोशनीची भेट आई-वडिलांसाठी शेवटची, अहमदाबाद विमान दुर्घटनेत झाला मृत्यू - Marathi News | Rashni Rajendra Songhare of Mandangad died in a plane crash in Ahmedabad | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Ratnagiri: मंडणगडच्या रोशनीची भेट आई-वडिलांसाठी शेवटची, अहमदाबाद विमान दुर्घटनेत झाला मृत्यू

आईला अजूनही आस ...