मोटेरा स्टेडियमवर दिलेल्या भाषणात मोदी म्हणाले की, भारत आणि अमेरिकेचे संबंध आता फार पुढे गेले आहे. ट्रम्प यांचा भारत दौरा उभय देशातील मजबूत संबंधांसाठी नवा अध्याय ठरले, असंही मोदी म्हणाले. ...
भिंगार येथील आलमगीर परिसरात शनिवारी रात्री दोन महिलांसह तरुणांना मारहाण झाल्याने काही काळ वातावरण तणावपूर्ण बनले होते. मारहाण करणा-या आरोपीवर गुन्हा दाखल करून त्यांना तातडीने अटक करावी, या मागणीसाठी भिंगार पोलीस ठाण्यात स्थानिक नागरिकांनी गर्दी केली ...
पाटबंधारे खात्याने नियोजन केल्यामुळे मुळा धरणाच्या इतिहासातील ४८ वर्षात रब्बी आवर्तनात निचांकी पाण्याचा वापर झाला आहे. उजव्या कालवा बंद झाला असून के वळ ३ हजार २७० दशलक्ष घनफूट पाण्याचा वापर झाला आहे. ...
साईबाबा प्रसादालयासमोरील पार्किंगमध्ये झोळीत झोपलेल्या ५ महिन्याच्या बालकाचे एका तरुणाने अपहरण केले. भरदिवसा वर्दळीच्या ठिकाणी या बालकास झोळीतून काढून अज्ञात तरुणाने लंपास केल्याने खळबळ माजली आहे. ...