लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अहमदाबाद

अहमदाबाद, मराठी बातम्या

Ahmedabad, Latest Marathi News

Ahmedabad Plane Crash: विमान अपघातानंतर रितेश देशमुख हळहळला, म्हणाला- "मला मोठा धक्का..." - Marathi News | Ahmedabad Plane Crash Riteish Deshmukh in shock after accident tweet | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Ahmedabad Plane Crash: विमान अपघातानंतर रितेश देशमुख हळहळला, म्हणाला- "मला मोठा धक्का..."

Riteish Deshmukh on Ahmedabad Plane Crash: अनेक सेलिब्रिटींनीही याबाबत ट्वीट करत शोक व्यक्त केला आहे. अहमदाबादमधील विमान अपघाताची बातमी कळताच रितेश देशमुखला धक्का बसला आहे. ...

Ahmedabad Plane Crash: विमानाची राखरांगोळी, इमारतीचा भाग कोसळला, वाहनांचे सांगाडे; अहमदाबाद दुर्घटनेची भयावह दृश्यं... - Marathi News | Air India plane crashes in Ahmedabad Thick smoke and dust emerge as an impact of the plane crash here are some big video visuals | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विमानाची राखरांगोळी, इमारतीचा भाग कोसळला, वाहनांचे सांगाडे; अहमदाबाद दुर्घटनेची भयावह दृश्यं...

Air India Plane Crash Photos: गुजरातच्या अहमदाबादमध्ये एअर इंडियाचे प्रवासी विमान कोसळल्याची भीषण दुर्घटना घडली आहे. यात अनेक जण दगावल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ...

Ahmedabad Plane Crash : 242 प्रवासी, 1:17 ला टेकऑफ अन् 1:20 ला क्रॅश...विमान अपघाताचे ताजे अपडेट - Marathi News | Ahmedabad Plane Crash: London flight, 242 passengers, takeoff at 1:17 and crash at 1:20...Latest update on plane crash | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Ahmedabad Plane Crash : 242 प्रवासी, 1:17 ला टेकऑफ अन् 1:20 ला क्रॅश...विमान अपघाताचे ताजे अपडेट

Air India Ahmedabad Plane Crash: अहमदाबादवरुन लंडनला जाणारे एअर इंडियाचे प्रवासी विमान कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ...

Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीवितहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते? - Marathi News | Plane crashes in Gujarat, possible loss of life; What are the 5 biggest plane accidents in the country? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीवितहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?

Plane Crash: अहमदाबाद येथे झालेल्या विमान अपघातामुळे भारतात घडलेल्या मागील दुर्घटनांची आठवण ताजी झाली आहे. ...

Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातानंतर मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी दिले 'हे' महत्त्वाचे निर्देश! म्हणाले...  - Marathi News | Ahmedabad Plane Crash: After the Ahmedabad plane crash, Chief Minister Bhupendra Patel gave 'these' important instructions! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अहमदाबाद विमान अपघातानंतर मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी दिले 'हे' महत्त्वाचे निर्देश! म्हणाले... 

गुजरातमधील अहमदाबाद शहरात एअर इंडियाच्या प्रवासी विमानाचा अपघात झाल्याची माहिती समोर आल्यानंतर राज्य सरकार तातडीने सक्रिय झाले आहे. ...

Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात - Marathi News | Air India Plane Crash Video: It took off towards London and crashed in a few moments; This is how the accident happened | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात

Gujarat Plane Crash Video: गुजरातमध्ये एक भयंकर विमान अपघात झाला. अहमदाबाद विमानतळावरन उड्डाण केल्यानंतर अवघ्या काही मिनिटातच विमान एका नागरी वसाहतीजवळ कोसळले.  ...

Plane Crash: अहमदाबादमध्ये प्रवासी विमानाच्या अपघातानंतर एअर इंडियाचे ट्विट, दिली महत्त्वाची माहिती - Marathi News | Air India tweets after passenger plane crash in Ahmedabad gives important information | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अहमदाबादमध्ये प्रवासी विमानाच्या अपघातानंतर एअर इंडियाचे ट्विट, दिली महत्त्वाची माहिती

Air India Plane Crash Ahmedabad: विमान अहमदाबादहून लंडनला जात असून त्यात क्रू मेंबर्ससह २४२ प्रवासी असल्याची माहिती ...

Video: आकाशात धूरांचे लोट, अहमदाबाद विमान अपघाताचा व्हिडीओ आला समोर - Marathi News | Smoke billows in the sky, video of Ahmedabad plane crash surfaced | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video: आकाशात धूरांचे लोट, अहमदाबाद विमान अपघाताचा व्हिडीओ आला समोर

Air India Plane Crash Video: गुजरातची राजधानी अहमदाबादमध्ये एक मोठा विमान अपघात झाला आहे. अहमदाबादमधील मेघानी नगर येथील निवासी भागात एअर इंडियाचे विमान कोसळले. ...