लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अहमदाबाद

अहमदाबाद, मराठी बातम्या

Ahmedabad, Latest Marathi News

Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले - Marathi News | Ahmedabad Plane Crash: What are the 2 reasons why a plane can crash immediately after takeoff?; Experts said | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले

अहमदाबाद विमानतळावरील रनवे २३ वरून १ वाजून ३९ मिनिटांनी या विमानाने उड्डाण केलं होतं. उड्डाण करताच विमानातील वैमानिकाने हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाला Mayday कॉल दिला होता ...

Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव - Marathi News | ahmedabad air india plane crash victim families emotional videos after crash | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव

Ahmedabad Plane Crash : अपघातानंतर लगेचच खूप मोठा गोंधळ उडला. विमानातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे कुटुंबीय रुग्णालयात धावत आले.  ...

MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल... - Marathi News | Ahmedabad Air India Flight Crash What is a MAYDAY Call that AI171 gave to the ATC | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबाद दुर्घटनेत पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल..

What Is MAYDAY Call Meaning: मेडे कॉल म्हणजे नेमकं काय असतं? तो का दिला जातो? त्याचा अर्थ काय असतो? याची माहिती जाणून घेऊयात... ...

Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश - Marathi News | Ahmedabad Plane Crash List of crew members of the crashed plane revealed; Two Marathi names included | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावांचा समावेश

Ahmedabad Plane Crash: गुजरातमधील अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमानाचा अपघात झाल्याची घटना समोर आली. या विमानात २४२ लोक होते. ...

Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती - Marathi News | Air India Plane Crash: 20 medical students feared dead in Ahmedabad plane crash | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती

रेस्क्यू ऑपरेशनसाठी येणारी वाहने, रुग्णवाहिका यांच्यासाठी वाहतूक वळवण्यात आली आहे. या दुर्घटनेत किती जणांचा मृत्यू झाला त्याची माहिती सार्वजनिक केली नाही. ...

Ahmedabad Plane Crash: विमान दुर्घटनेमुळे सलमान खानने घेतला मोठा निर्णय, म्हणाला- - Marathi News | salman khan big decision amid Ahmedabad air india Plane Crash updates | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Ahmedabad Plane Crash: विमान दुर्घटनेमुळे सलमान खानने घेतला मोठा निर्णय, म्हणाला-

Salman Khan on Ahmedabad Plane Crash: अहमदाबादमध्ये विमान दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर सलमान खानने मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे चाहत्यांनी त्याला सपोर्ट केला असून कौतुकही केलं आहे ...

Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते? - Marathi News | Air India Plane Crash: Who was travelling on the plane? How many were Indian and foreign nationals? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?

Air India plane crash News: एअर इंडियाचे विमान गुजरातमध्ये कोसळले. अपघात झाला, त्यावेळी तब्बल २४२ जण होते. यात किती भारतीय आणि किती परदेशी, तसेच इतर माहिती समोर आली आहे.  ...

जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं? - Marathi News | Air India Ahmedabad Plane Crash Loud noise, smoke everywhere, and a pile of bodies in front; What did eyewitnesses see during the plane crash? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?

अहमदाबादहून लंडन गॅटविकसाठी उड्डाण करत असलेले हे विमान टेक ऑफनंतर अवघ्या काही मिनिटांत कोसळले. यावेळी मोठा स्फोट झाल्यासारखा आवाज आला होता. ...