जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या मागण्या मोदी सरकार गंभीरपणे घेत नसल्याच्या निषेधार्थ राळेगणसिद्धी ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून, उद्यापासून सरकारी अधिकारी, कर्मचारी यांना गावबंदी करण्यात येणार असून, गावातील तरुणांना आत्मदहन करण्याचा निर् ...
विवाहितेला लोखंडी सळईने पायाला चटके देऊन जखमी केल्याची घटना श्रीगोंदा शहरात घडली. याप्रकरणी श्रीगोंदा पोलिसांनी विवाहितेचा पती कांतिलाल पोटे, सासू कमल पोटे या दोघांविरुद्ध मंगळवारी गुन्हा दाखल केला आहे. ...
स्वस्तातील सोने घेण्यासाठी तालुक्यातील जवळा येथे आलेल्या दोन डॉक्टरांना तीन अज्ञात चोरट्यांनी बनावट सोने दिले. यावरून त्यांच्यात बाचाबाची झाली. चोरटे पळून जाताना दोन डॉक्टरांंनी त्यांचा पाठलाग केला. ...
सर्वाधिक तापमान असलेल्या शहरांत नगरचा राज्यात दुसरा क्रमांक लागला आहे. सोमवारी व मंगळवारी सलग दोन दिवस नगरमध्ये ४१ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. ...
हरातील मुख्य बँकेतून ग्रामीण बॅंकेत रोकड घेवून जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना लुटण्याच्या तयारीत दबा धरून असलेल्या चौघांच्या टोळीस वैजापुर पोलिसांनि ताब्यात घेतले. ...
व्यापा-याचे अपहरण करून मारहाण करत त्यांच्याकडील २२ हजार रुपये लुटणा-या दोघा लुटारूंना मंगळवारी सहायक पोलीस अधीक्षक अक्षय शिंदे यांच्या पथकाने नागापूर येथून जेरबंद केले. ...
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून जिल्हाभरात ठिकठिकाणी आंदोलने करण्यात आली. नगर-पुणे महामार्गावर म्हसणे फाटा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. ...
कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी परिसरातील एका विवाहितेच्या भोळसर स्वभावाचा गैरफायदा घेत तिच्यावर चौघांनी अत्याचार केल्याचा प्रकार रविवारी सायंकाळी उघडकीस आला. ...