Ahilyanagar Latest News FOLLOW Ahilyanagar, Latest Marathi News Ahilyanagar Latest News : Read More
गेल्या काही दिवसांपूर्वी अकोले या तालुक्याच्या शहरात कचरा डेपोवर रात्री बिबटे दिसतात, अशी चर्चा नागरिकांमध्ये आहे. तसे काही व्हिडीओही व्हायरल झाले आहेत. ...
जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी मंत्री नितेश राणे यांना नाव न घेता टोला लगावला आहे. ...
बालराजे पाटील यांच्याविरोधात कोतवाली पोलिस ठाण्यात बुधवारी गुन्हा दाखल झाला आहे. ...
हा तरुण नेमका कोणत्या गावातील आहे, त्याची हत्या नेमकी कोणी, कोठे व का केली, असावी या दृष्टीने पोलिसांचा तपास सुरू आहे. ...
सुरुवातीला हे प्रकरण वेगळे असल्याचा संशय होता. परंतु, चौकशीत विसंगती आढळून आल्याने पोलिसांना संशय आला. ...
Farmer id अॅग्रीस्टॅक योजनेत शेतकऱ्यांचा नोंदणीतील सहभाग वाढला आहे. राज्यात आतापर्यंत ७६ लाख ३९ हजार ८५२ शेतकऱ्यांना ओळख क्रमांक देण्यात आला आहे. ...
खेडकर यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी चव्हाण याच्यासह एकूण आठ आरोपींविरोधात खंडणी मागणे, धमकी देणे असा गुन्हा दाखल केला आहे. ...
शेजारी लहान मुले खेळत होती. आरडाओरड झाल्यानंतर लहान मुलांनी घरात धूम ठोकली. ...