लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अहिल्यानगर

Ahilyanagar Latest News

Ahilyanagar, Latest Marathi News

Ahilyanagar Latest News : 
Read More
Kanda Market Update : कांदा बाजारभावात घसरण सुरूच, वाचा राज्यातील आजचे बाजारभाव - Marathi News | Latest News Kanda Market Update Onion market prices continue to down, see todays kanda bajarbhav | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kanda Market Update : कांदा बाजारभावात घसरण सुरूच, वाचा राज्यातील आजचे बाजारभाव

Kanda Market Update : आज सोमवार दिनांक 23 डिसेंबर रोजी सोलापूर बाजारात (Solapur Kanda Market) लाल कांद्याची 47 हजार, अहमदनगर बाजारात 59 हजार क्विंटलची आवक झाली. ...

Ujani Dam : उजनी धरणाला ४५ वर्षे पूर्ण; धरण प्रकल्पग्रस्त लाभविकास प्राधिकरण स्थापनेची मागणी - Marathi News | Ujani Dam: Ujani Dam completes 45 years; Demand for establishment of Dam Project Affected Benefit Development Authority | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Ujani Dam : उजनी धरणाला ४५ वर्षे पूर्ण; धरण प्रकल्पग्रस्त लाभविकास प्राधिकरण स्थापनेची मागणी

जनी धरणासाठी त्याग केलेल्या धरणग्रस्तांचे पुनर्वसन झाले नाही. त्यांची एकदाची वर्गवारी करून त्यांचे प्रश्न प्राधान्याने सोडविणे गरजेचे आहे. ज्यांनी धरणासाठी त्याग केला, त्यांचे बारमाही पाणी आठमाही करण्यात आले हा धरणग्रस्तांवर अन्याय आहे. ...

धक्कादायक! ५ जणांनी महिलांना शिवीगाळ करत पेटवली कार; घटनेनं खळबळ - Marathi News | Shocking 5 men set car on fire after abusing women in pathardi | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :धक्कादायक! ५ जणांनी महिलांना शिवीगाळ करत पेटवली कार; घटनेनं खळबळ

गुन्हा दाखल केला तर तुमच्या विरुद्ध खोटी तक्रार देऊ अशी धमकीही दिली. ...

Big Jasper Horse : काय सांगताय! १५ कोटीचा घोडा; अहिल्यानगरच्या 'बिग जास्पर' अश्वाबद्दल वाचा सविस्तर - Marathi News | Big Jasper Horse : What are you saying! A horse worth 15 crores; Read more about Ahilyanagar's 'Big Jasper' horse | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Big Jasper Horse : काय सांगताय! १५ कोटीचा घोडा; अहिल्यानगरच्या 'बिग जास्पर' अश्वाबद्दल वाचा सविस्तर

शहादा तालुक्यातील (जि. नंदुरबार) सारंगखेडा येथील चेतक महोत्सवात अहिल्यानगर येथील 'बिग जास्पर' हा घोडा सध्या अश्व शौकिनांसाठी चर्चेचा विषय ठरत आहे. राज्यातील सर्वाधिक ६८ इंच उंच असलेला हा घोडा पाहण्यासाठी अश्वप्रेमी गर्दी करत आहेत. ...

Maharashtra Weather Update : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा; कसा राहील थंडीचा अंदाज - Marathi News | Maharashtra Weather Update : Low pressure area in the Bay of Bengal; How will the cold weather be forecasted? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Weather Update : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा; कसा राहील थंडीचा अंदाज

उत्तर भारतात थंडीची लाट तीव्र आहे. त्यामुळे उत्तरेतून शीतलहरी वेगाने राज्यात येत आहेत. मात्र, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने राज्यात बाष्पयुक्त वारे येत आहेत. ...

धक्कादायक! नग्न अवस्थेत अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला, शहरात खळबळ - Marathi News | Shocking Naked body of a stranger found in rahuri city | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :धक्कादायक! नग्न अवस्थेत अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला, शहरात खळबळ

पुन्हा एक अनोळखी मृतदेह आढळून आल्याने शहरात खळबळ उडाली आहे. ...

Kanda Bajar Bhav : नगरच्या या बाजार समितीत १ लाख ५६ हजार कांदा गोण्याची आवक; कसा मिळाला दर? - Marathi News | Kanda Bazaar Bhav: 1 lakh 56 thousand onion bags arrived in this market committee of the nagar district; How did you get the price? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kanda Bajar Bhav : नगरच्या या बाजार समितीत १ लाख ५६ हजार कांदा गोण्याची आवक; कसा मिळाला दर?

अहिल्यानगर बाजार समितीच्या नेप्ती उपबाजार समितीत सोमवारी (दि. १६) कांद्याची विक्रमी आवक झाली. यामुळे शनिवारच्या तुलनेत कांद्याचे भाव गडगडले. भाव प्रति क्विंटल ८०० रुपयांनी घसरला. ...

Maharashtra Weather Update : उत्तर भारतात जोरदार बर्फवृष्टी; राज्यात अजून किती राहणार थंडीची लाट - Marathi News | Maharashtra Weather Update : Heavy snowfall in North India; How long will the cold wave continue in the state? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Weather Update : उत्तर भारतात जोरदार बर्फवृष्टी; राज्यात अजून किती राहणार थंडीची लाट

उत्तर भारतात जोरदार बर्फवृष्टी होत असून, तिकडून येणाऱ्या शीत लहरींमुळे संपूर्ण महाराष्ट्राला हुडहुडी भरली आहे. ...