रविवारी येथे मराठा लग्न आचारसंहिता संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी देवगड संस्थानचे प्रमुख भास्करगिरी महाराज, पद्मश्री पोपटराव पवार, आमदार संग्राम जगताप, माजी आमदार साहेबराव दरेकर आदी उपस्थित हाेते. ...
नेवासा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोडेगाव उपबाजारात शनिवारी (२ ऑगस्ट) अचानक हमालांनी वाराईची भाववाढ करण्यासाठी काम बंद आंदोलन केले. या भाववाढीस शेतकऱ्यांनीही विरोध केल्याने कांदा लिलाव बंद ठेवले. व्यापाऱ्यांनी समजूत काढल्यावर अखेर सायंकाळी लिलाव सु ...
कुकडी प्रकल्पात यंदा गत वर्षीपेक्षा २० टक्के जादा उपयुक्त पाणीसाठा आहे. या प्रकल्पातील सर्वाधिक जास्त पाणी साठवण क्षमता असलेले घोड नदीवरील हे धरण ओव्हरफ्लो झाले आहे. ...
Marathwada Water Update : अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्यांत सुरू असलेल्या मुसळधार पावसाने दिलासा दिला. पैठण येथील जायकवाडी प्रकल्पाचा जलसाठा ८३ टक्क्यांवर पोहोचला आहे. पण पावसाळ्यात मागील दोन महिन्यांत इतर मध्यम आणि लघु प्रकल्पांत जेमतम जलसाठा असल्याने ...
अहिल्यानगर शहरात लवकरच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाला साजेसे असे संविधान भवन उभारले जाईल, अशी घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केली. ...