लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अहिल्यानगर

Ahilyanagar Latest News

Ahilyanagar, Latest Marathi News

Ahilyanagar Latest News : 
Read More
नितेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा - Marathi News | March to Superintendent of Police office to demand a case against BJP MLA Nitesh Rane | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :नितेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा

आमदार नितेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल करावा या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी विविध संघटनांनी पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चाने येऊन निवेदन दिले. ...

मुळा प्रवरा वीज संस्थेला खंडपीठाची नोटीस, मतदारयादीतून नावे वगळली, लेखापरीक्षणाबाबत आक्षेप, शेतकरी संघटनेची याचिका - Marathi News | Bench notice to Mula Pravara Power Corporation, names omitted from voter list, objections to audit, petition by farmers' association | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :मुळा प्रवरा वीज संस्थेला खंडपीठाची नोटीस, मतदारयादीतून नावे वगळली, लेखापरीक्षणाबाबत आक्षेप

Ahmednagar: मुळा प्रवरा वीज संस्थेच्या मतदारयादीतून हजारो मतदारांची नावे वगळण्यात आल्याने उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली आहे. ...

घर बांधण्यासाठी २५ लाखांची मागणी करत विवाहितेचा छळ; नवऱ्यासह पाच जणांवर गुन्हा - Marathi News | Harassment of a married woman demanding 25 lakhs for building a house | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :घर बांधण्यासाठी २५ लाखांची मागणी करत विवाहितेचा छळ; नवऱ्यासह पाच जणांवर गुन्हा

लग्न झाल्यापासून सासरी नांदत असलेल्या विवाहितेला घरबांधन्यासाठी माहेरून २५ लाख रुपये आणण्याची मागणी करीत तिचा शारीरीक व मानसीक छळ केला. ...

Sangamner: खचलेल्या पुलाचे काम तातडीने सुरू करा ; नागरिकांकडून आंदोलन  - Marathi News | Sangamner: Start work on dilapidated bridge immediately; Movement by citizens | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :खचलेल्या पुलाचे काम तातडीने सुरू करा ; नागरिकांकडून आंदोलन 

Sangamner: पुलाच्या काम संदर्भात वारंवार मागणी करून कुठलीही दखल घेतली गेली नाही. त्यामुळे नागरिकांनी सोमवारी ( दि.२३) खचलेल्या पुलाजवळ आंदोलन केले. ...

३५ लाखांची मानाची गदा सोलापूरच्या महेंद्र गायकवाड याने पटकावली - Marathi News | 35 lakhs was won by Mahendra Gaikwad of Solapur | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :३५ लाखांची मानाची गदा सोलापूरच्या महेंद्र गायकवाड याने पटकावली

महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे ठरला उपविजेता. ...

चिखलीचा तलाठी लाचलुचपतच्या जाळ्यात, साथीदाराला रंगेहाथ पकडले - Marathi News | Muddy Talathi caught the accomplice red-handed in the net of bribery | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :चिखलीचा तलाठी लाचलुचपतच्या जाळ्यात, साथीदाराला रंगेहाथ पकडले

बिगर शेती क्षेत्राचा स्वतंत्र सातबारा तयार करून देण्यासाठी लाच ...

घोडे, हत्तीसह ढोल, ताशा, तुतारी, हलगीच्या निनादात छत्रपती शिवराय केसरी कुस्ती स्पर्धेची शोभायात्रा - Marathi News | Chhatrapati Shivarai Kesari wrestling tournament procession with horses, elephants and drums, tasha, trumpets, halgi | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :घोडे, हत्तीसह ढोल, ताशा, तुतारी, हलगीच्या निनादात छत्रपती शिवराय केसरी कुस्ती स्पर्धेची शोभायात्रा

सर्जेपूरा येथील दक्षिणमुखी हनुमान मंदिरात आरती करुन या शोभायात्रेस प्रारंभ झाला. ...

Crime: दोन कोटींच्या विम्यासाठी मृतदेह केला जिवंत, मुंबईत दाखल गुन्हा नगर पोलिसांत वर्ग  - Marathi News | Crime: A dead body was kept alive for an insurance of two crores, a case was registered in Mumbai under the city police | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दोन कोटींच्या विम्यासाठी मृतदेह केला जिवंत, मुंबईत दाखल गुन्हा नगर पोलिसांत वर्ग 

Crime News: दोन कोटी रुपयांचा विमा लाटण्यासाठी वैद्यकीय अधीक्षक, पोलिस कॉन्स्टेबल यांनी संगनमताने बेवारस मृतदेहालाच जिवंत व्यक्तीचे नाव दिले. ...