CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल? प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रेल्वे प्रवास महागणार, तिकिटाचे दर वाढणार; किती पैसे मोजावे लागणार? अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक मीरा भाईंदरच्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न सोडवला तसाच इमारतींच्या ओसीचा प्रश्नही सोडवणार, मुंबईप्रमाणे योजना आखणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Ahilyanagar Latest News FOLLOW Ahilyanagar, Latest Marathi News Ahilyanagar Latest News : Read More
गावोगावी 'वणवे प्रतिबंधक पथके' निर्माण करण्याची गरज असल्याचे पद्मश्री पोपटराव पवार यांनी सांगितले. ...
Ahmednagar: पुणतांबा शिवारातील बनकर वस्ती येथे राहणारा भाऊसाहेब शिंदे यांचा सोळा वर्षाचा मुलाला विजेचा धक्का लागून उपचारापूर्वी मृत्यू झाला. ...
Crime News: सुतारकाम करणाऱ्या परराज्यातील कामगाराचा खून करणाऱ्यास दहा वर्ष सक्तमजुरी आणि वीस हजार रुपये द्रव्य दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. ...
कोपरगाव तालुक्यात शुक्रवारी संध्याकाळी वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. त्यातून अनेक ठिकाणी झाडांची पडझड झाली. ...
नागरिकांनी दक्षता घेण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन ...
प्रत्यक्ष कामाला प्रारंभ झाल्यानंतरच उपोषण मागे घेण्याचा पवित्रा समितीतील सदस्यांनी घेतला आहे. ...
छत्रपती संभाजी महाराज स्मारकासाठी अहमदनगरमध्ये बेमुदत उपोषण. ...
ही बाब अन्यायकारक असून शासनाने न्याय द्यावा, अशी मागणी एकलव्य आदिवासी परिषदेचे अध्यक्ष मंगेश औताडे यांनी शुक्रवारी (दि.२८) तहसीलदार विजय बोरुडे यांना निवेदन देत केली आहे. ...