Shiv Sene UBT News: अहिल्यानगर मनपामध्ये आज पर्यंत सर्वात जास्त नगरसेवक, चार महापौर असलेल्या ठाकरे गटाला मात्र आता मोठे खिंडार पडले आहे. ठाकरे गटातील पदाधिकारी यांचा आज गुरुवारी ३० रोजी मुबई येथे शिंदे गटात जाहीर प्रवेश होणार आहे. ...
३० डिसेंबर ते ३० जानेवारीपर्यंत पौष महिना असल्याने तारखा असूनही लग्नकार्ये झाली नाहीत. मात्र, फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात मोठ्या तारखा असल्याने इकडे बाजारात विक्रीसाठी सोयाबीन, तूर, मूग, हरभरा व इतर धान्यांची आवक वाढली आहे. ...