या घटनेनंतर फरार झालेला भाजपचा नगरसेवक स्वप्निल शिंदे, अभिजीत बुलाख, सुरज उर्फ मीक्या कांबळे, महेश कुऱ्हे तसेच हाके, या पाच जणांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने विदर्भातून ताब्यात घेतले असून त्यांना पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले आहे. ...
Ahmednagar Crime News: नवनागापूर (ता. नगर) येथील चेतना कॉलनीतून ३ वर्षीय बाळाचे अपहरण करणाऱ्या आरोपीस एमआयडीसी पोलिसांनी अवघ्या ३ तासात बेड्या ठोकल्या. दुपारी सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास बाळाचे अपहरण झाले होते. ...