Ahmednagar: हरेगाव येथे कबुतरे व शेळ्या चोरीच्या संशयावरून चार तरुणांना झाडाला उलटे टांगून विवस्त्र करून अमानुषपणे केलेल्या मारहाणीच्या घटनेविरूद्ध आंबेडकरी समाजाने श्रीरामपूर नेवासे राज्यमार्गावर रास्तारोको केला. ...
Ahmednagar: श्वान निर्बीजीकरण कामत झालेल्या अपहाराची चौकशी करून संबंधित ठेकेदारास काळ्या यादीत टाका, अन्यथा तीव्र स्वरुपाचे आंदोलन करून मोकाट कुत्री महापालिकेत बांधले जातील, असा इशारा ठाकरे गटाने बुधवारी महापालिका आयुक्तांना देण्यात आला. ...
Ahmednagar: एकलव्य भिल्ल असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष मंगेश औताडे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून निघालेला मोर्चा तहसील कार्यालयावर नेण्यात आला. ...
सिंचन न केलेल्या क्षेत्राबद्दलचे प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश शेतकऱ्यांना बजावण्यात आले होते. या आदेशाची शेतकऱ्यांनी होळी केल्यानंतर अभियंत्यांनी आपला निर्णय मागे घेतला. ...
Ahmednagar: पारंपारिक राजकीय विरोधक तरीही समंजस राजकारणी म्हणून कोपरगावचे काळे- कोल्हे घराणे संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहे. परंतु याच काळे- कोल्हेंची तिसरी पिढी स्वातंत्र्यदिनी एकमेकांसमोर दंड थोपटून उभी राहिल्याचे चित्र पहावयास मिळाले. ...