Ahmednagar: महापालिकेच्या तिजोरीत खडखडाट आणि शहरात सार्वजनिक शौचालयांची वाणवा असताना स्वच्छ भारत अभियानातंर्गत मनपाला शौचालय उभारणीसाठी आलेला तब्बल ४ कोटी रुपयांचा निधी अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या उदासिनतेमुळे परत गेल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. ...
Ahmednagar: शेअर मार्केटमध्ये जास्तीचा नफा मिळवून देण्याचे अमिष दाखवत गुंतवणूकदारांची १३ कोटींची फसवणुक करून बँकाकला पळून गेलेल्या आरोपीला कलकत्ता विमानतळावरून साेमवारी पहाटे ताब्यात घेतले. त्याला अहमदनगरला आणण्यात आले असून, त्याची चौकशी सुरू आहे. ...