Kukdi Dam Water Storage Update : कुकडी प्रकल्पात सद्यःस्थितीला १५ हजार ८५१ एमसीएफटी म्हणजे ५३ टक्के पाणीसाठा आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हा साठा ३६ टक्क्यांनी अधिक आहे. प्रकल्पातील येडगाव, घोड, विसापूर, वडज ही धरणे ओव्हरफ्लो झाली आहेत. सध्या मात्र, ...
गेल्या दोन दिवसांपासून धरणाच्या सांडव्यातून पाणी वाहत आहे. यंदा मे महिन्यात पावसाला सुरुवात झाली. या धरणावरील हंगा नदी व नाल्यांना पूर आल्याने धरण लवकर भरले. ...
दूध खरेदी दर घसरल्याने शेतकऱ्यांना आधार मिळावा, यासाठी राज्य शासनाने दूध संकलनावर अनुदान जाहीर केले होते. ११ जानेवारी ते १० मार्च २०२४ या कालावधीत राज्यात अवघ्या २३४ दूध संस्थांना पाच रुपयांनी अनुदान दिले होते. ...
आईच्या सहस्रचंद्रदर्शन सोहळ्यात भावनिक आणि संस्कारशील निर्णय घेत श्रीक्षेत्र हनुमान टाकळी (ता.पाथर्डी) येथील कृषी संशोधक उद्धवराव शिरसाट यांनी पारंपरिक शेतजमिनीचा हिस्सा शेतीत राबणाऱ्या भावांच्या नावावर केला. ...