खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं विधान सातारा - सातारा जिल्हा परिषद सभापती निवडीवेळी भजपाने राष्ट्रवादी, शिंदेसेनेचे सदस्य फोडले यवतमाळ - जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस, पुसदमध्ये वीज पडून महिलेचा मृत्यू धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंसोबत एन. चंद्रशेखरन यांची चर्चा होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे इराणसोबतची डील यशस्वी झाली तर पूर्ण श्रेय माझे, फेल झाली तर जेडी वेन्सचे...; ट्रम्प यांचे मिश्कील विधान, पण खळबळजनक...
अगुस्ता वेस्टलँड घोटाळा FOLLOW Agusta westland scam, Latest Marathi News
वादग्रस्त आॅगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर सौद्याशी संबंधित सर्व तथ्य ४ मे रोजी संसदेत मांडणार असल्याचे संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी रविवारी येथे सांगितले. ...
३,६०० कोटी रुपयांच्या अगुस्ता वेस्टलँड व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टर भ्रष्टाचारप्रकरणी केंद्रीय तपास संस्थेने (सीबीआय ) सोमवारी माजी हवाईदल प्रमुख एस.पी. त्यागी यांची चौकशी केली ...
अगुस्ता वेस्टलँड प्रकरणात भाजप आणखी काही नवीन खुलासे करणार असेल, तर त्यांचे स्वागत आहे असे काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी बुधवारी सांगितले. ...
व्हीव्हीआयपींसाठी अगुस्ता वेस्टलँड कंपनीकडून खरेदी केलेल्या हॅलिकॉप्टर मुद्यावरुन राज्यसभेत चर्चेला सुरुवात होताच अपेक्षेप्रमाणे गदारोळ झाला. ...
अगुस्ता वेस्टलँडला मेक इन इंडिया, संरक्षण सामग्री प्रदर्शनात का सहभागी करुन घेतले ? असा प्रश्न काँग्रेसने केंद्र सरकारला विचारला आहे. ...
तत्कालीन अटल बिहारी वाजपेयी सरकारमध्ये एनडीएच्या घटकपक्षातील समता पार्टीमधील अतिशय प्रभावशाली नेत्या जया जेटली यांनी ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर खरेदीप्रकरणी नवा गौप्यस्फोट केला आहे. ...